युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशाच्या नावे एक संदेश जारी केला आहे. ...
एक रशियन न्यूज साइटने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन सरकारची वेबसाइट, संरक्षा मंत्रालयासारख्या अनेक वेबसाइट्स या सायबर अॅटॅक्समुळे डाऊन झाल्या होत्या. तसेच, काही वेबसाइट्स स्लो झाल्या, तर काही वेबसाइट्स ऑफलाईन झाल्या होत्या. हे संपूर्ण दिवसभर सुरू होते. ...
Arshad Warsi on Russia Ukraine Crisis : अभिनेता अर्शद वारसीने युद्धावर मीम शेअर केलं. मग काय, अर्शद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. ...
Vladimir Putin : पुतिन १९७५ मध्ये रशियात सीक्रेट एजन्सी केजीबीमध्ये सामिल झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष बनले. कधीकाळी सीक्रेट एजन्ट राहिलेल्या पुतिन यांची पर्सनल लाइफही फार सीक्रेट आहे आणि आपल्या फॅमिलीला जगापासून लपवून ठेवतात. ...