लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War: पुतीन यांना सैन्यानेच दगा दिला? 48 तासांत युक्रेनला संपवायचे होते; रशियावरच डाव उलटला - Marathi News | Russia Ukraine War: Putin betrayed by russian army? Ukraine war to end in 48 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांना सैन्यानेच दगा दिला? 48 तासांत युक्रेनला संपवायचे होते; रशियावरच डाव उलटला

Russia Ukraine War Failure: युक्रेनच्या सैन्याने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंत साडे तीन हजारहून अधिक रशियन सैनिकांना मारले आहे. काही ठिकाणी रशियन सैनिक युद्ध करण्यास नकार देत असल्याचेही दावे केले जात आहेत. ...

Russian Presidential Aircraft: शत्रू केसालाही धक्का लावू शकत नाही असं आहे पुतिन यांचं एअरक्राफ्ट, एक बटण घडवू शकतं विनाश! - Marathi News | Vladimir Putin special aircraft is like fort | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शत्रू केसालाही धक्का लावू शकत नाही असं आहे पुतिन यांचं एअरक्राफ्ट, एक बटण घडवू शकतं विनाश!

रशियाने (Russia) अखेर युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या दबावाला बळी न पडता युक्रेनशी दोन हात करण्याची तयारी करणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे आता साऱ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. पुतीन हे शक्तिशाली नेते ...

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु - Marathi News | Ukraine has announced the formation of a new unit of the army, the International Legion. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु

रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. ...

Russia vs Ukraine War: पुतीन यांना झटका! तब्बल २८ देशांनी मोठा निर्णय घेतला; युक्रेनला दिलासा - Marathi News | Russia vs Ukraine War European Union shuts airspace to Russian airlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांना झटका! तब्बल २८ देशांनी मोठा निर्णय घेतला; युक्रेनला दिलासा

Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध छेडलेल्या रशियाला जोरदार दणका ...

Russian Ukraine War : परिस्थिती भीषण! युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती - Marathi News | Russian Ukraine War 100 hour complete of russia invade in ukrain who concern over oxygen crisis in kyiv war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती भीषण! युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती

Russian Ukraine War : युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं असताना आता आणखी एक नवीन मोठं संकट निर्माण झालं आहे. ...

Ukraine russia conflict latest : हातात बंदूक घेऊन लढायला उतरली अफाट देखणी 'मिस युक्रेन', सेलिब्रिटी ऐशोआराम फेकून देत म्हणाली.. - Marathi News | Ukraine russia conflict latest : Anastasia lenna pictures of former miss ukraine with gun go viral after she joins army | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हातात बंदूक घेतलेल्या 'मिस युक्रेन' चे व्हायरल फोटो; ती म्हणते, देशापेक्षा मोठं काय...

Ukraine russia conflict latest : कोण आहे हातात बंदूक घेऊन उभी असलेली सुंदर तरूणी?; स्टायलिश कपडे, हायहिल्स सोडून मैदानात उतरली ...

Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी - Marathi News | Russia Ukrain : 200 Indian students stranded in Moldova after leaving Ukrain | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी

Russia Ukrain: आम्ही मायभूमीवर पाय ठेवण्यास आतुर झालो आहोत. आम्हाला भारतीयांना वैद्यकीय सेवा देयची आहे.  ...

Russia Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान; आतापर्यंत २९ एअरक्राफ्ट आणि १९१ टँक उद्ध्वस्त! - Marathi News | Russia Ukraine War Russian army loses 29 aircraft 191 tanks in Ukraine in four days Russian Defense Ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान; आतापर्यंत २९ एअरक्राफ्ट आणि १९१ टँक उद्ध्वस्त!

Russia Ukraine War: रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत 5,300 युक्रेनियन लोकांना ठार केले आहे. मात्र, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. ...