लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
रशियानं भारताला दिली पुन्हा मोठी ऑफर; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पुतिन मदतीला सरसावले - Marathi News | We are ready to supply whatever India wants, Russia's announcement amid US warnings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाची भारताला पुन्हा मोठी ऑफर; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर पुतिन मदतीला सरसावले

अमेरिकेच्या दबावामुळे भारत-रशियाच्या संबंधावर परिणाम होईल का? या पत्रकाराच्या प्रश्नावर रशियाने हे उत्तर दिले आहे. ...

Russia vs Ukraine War: युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला; रशियात घुसून एअरस्ट्राईक; हेलिकॉप्टर्सनी तेलाचा डेपो उडवला - Marathi News | Russia vs Ukraine War Ukrainian attack helicopters 'strike oil facility INSIDE Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा जोरदार प्रतिहल्ला; रशियात घुसून एअरस्ट्राईक; हेलिकॉप्टर्सनी तेलाचा डेपो उडवला

Russia vs Ukraine War: रशियात घुसून युक्रेनच्या हेलिकॉप्टर्सनी रॉकेट्स डागली; तेल डेपोला भीषण आग ...

Russia Ukraine War: चिनी सैन्य भारतात घुसले तर...; विश्वासघातकी अमेरिकेने भारताला दिला इशारा - Marathi News | Russia Ukraine War: If Chinese troops invade India LAC; US deputy NSA Daleep Singh warns India on Russia Support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैन्य भारतात घुसले तर...; विश्वासघातकी अमेरिकेने भारताला दिला इशारा

US Deputy NSA Daleep Singh on India Visit: रशियावर निर्बंध लादण्याची आणि ते कार्यरत करण्याची जबाबदारी अमेरिकेने दलीप सिंह यांच्यावर दिली आहे. त्यांनी चीन आणि रशियामध्ये नो लिमिट्स पार्टनरशीप असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

Russia vs Ukraine War: मुलींवर बलात्कार करतोय, कुत्रे खातोय! रशियन सैनिकांच्या 'क्लिप'नं खळबळ; युद्धाचा क्रूर चेहरा - Marathi News | Russia vs Ukraine War Putin's soldiers are eating DOGS after becoming sick of their long life ration packs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलींवर बलात्कार करतोय, कुत्रे खातोय! रशियन सैनिकांच्या 'क्लिप'नं खळबळ; युद्धाचा क्रूर चेहरा

Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांचा क्रूर कारनामे रेडिओ संवादातून उघडकीस ...

युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले - Marathi News | Many cyber attacks on Ukraine and Europe as soon as the war started | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

अमेरिकी कंपनीचा दावा; काही काळ यंत्रणांवर परिणाम ...

"चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, कारण...", अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Dont expect Russia to help you if China US dy NSA Daleep Singhs blunt message to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनप्रश्नी रशिया मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका", अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं!

अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी रशियावरील निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या देशांना स्पष्ट इशाराच दिला आहे. तसंच भारत दौऱ्यात त्यांनी एक मोलाचा सल्ला भारताला देऊ केला आहे.  ...

Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत! - Marathi News | Russian Warplanes Sukhoi Su 27 Armed With Nuclear Weapons Violated Swedish Airspace Amid Ukraine Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती. ...

युद्ध सुरू असताना रशियाची भारताला 'स्विफ्ट' ऑफर; प्रस्ताव स्वीकारल्यास फायदेच फायदे - Marathi News | Russia Offers SWIFT Alternative to India for Ruble Payments | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :युद्ध सुरू असताना रशियाची भारताला 'स्विफ्ट' ऑफर; प्रस्ताव स्वीकारल्यास फायदेच फायदे

युक्रेनविरुद्धच युद्ध सुरू होऊन महिना उलटला असताना रशियाची भारताला मोठी ऑफर ...