लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War Crisis : रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू - Marathi News | Russia Ukraine crisis russia attacked on ukraine sound of five explosions heard in donetsk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर हल्ला? डोनेत्स्कमध्ये 5 स्फोट, UNSCची आपत्कालीन बैठक सुरू

रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेन सरकारने पूर्व युक्रेनमधील विमानतळे मध्यरात्रीपासून सकाळी 7 वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) बंद केले आहेत. अधिकार्‍यांनी काही हवाई भागांना ‘डेंजर झोन’ म्हणूनही घोषित केले आहे. ...

Russia-Ukraine Crisis : रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Russia Ukraine conflict russia Happy by indian stand said there is unwavering trust between the two countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेवर रशिया खूश; कौतुक करत म्हणाला...

युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोलताना भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. ...

युक्रेनला गेलेले राज्यातील विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले - Marathi News | Students from the state who went to Ukraine returned home safely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युक्रेनला गेलेले राज्यातील विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले

भारतीय विद्यार्थी सुखरुप; लातूरच्या माेक्षदा कदमची माहिती ...

Russia-Ukraine crisis: युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी - Marathi News | Russia Ukraine crisis Emergency will be imposed in ukraine amid ever increasing tension with russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये आणीबाणी लागू; रशियन आक्रमणाचा वाढता धोका पाहता सुरक्षा परिषदेनं दिली मंजुरी

आणीबाणीची ही स्थिती 30 दिवस असेल. तसेच ती आणखी 30 दिवस वाढविली जाऊ शकते, असेही युक्रेनच्या उच्च सुरक्षा अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

Daleep Singh US Russia: रशियाला नमवायचेच! बायडन यांनी भारतीयावर सोपविली मिशनची जबाबदारी - Marathi News | Daleep Singh US Russia: Russia must be subdued! joe Biden assigned the responsibility of the mission to the Indian Daleep Singh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला नमवायचेच! बायडन यांनी भारतीयावर सोपविली मिशनची जबाबदारी

Daleep Singh on Ukraine-Russia crisis: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी युक्रेनची दोन शहरे तोडून स्वतंत्र देश बनविल्याची घोषणा केली. यामुळे या भागात आणखी तणाव वाढला आहे. ...

Russia-Ukraine Tension : ... रशियासाठी हा खेळ नवा नाही, पण नक्की काय हवे? - Marathi News | editorial on Russia Ukraine Conflict what exactly russia wants why america coming into into | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... रशियासाठी हा खेळ नवा नाही, पण नक्की काय हवे?

Russia-Ukraine Tension : एखाद्या वेळी युक्रेन आणि रशियादरम्यान मर्यादित युद्ध होऊ शकते; पण त्याचा भडका उडून तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता अतिरंजित वाटते. रशियासाठी हा खेळ नवा नाही. ...

Russia Ukraine Conflict: 'रशियाशी युद्ध करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, पण...;' रशिया विरोधात अमेरिकेची मोठी अ‍ॅक्शन - Marathi News | Ukraine Russia crises America takes big action against Russia joe biden said will have to pay a heavy price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियाशी युद्ध करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, पण...;' रशिया विरोधात अमेरिकेची मोठी अ‍ॅक्शन

"ही हल्ल्याची सुरुवात आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे," असे अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी म्हणाले आहे. ...

रशियानं युद्ध केल्यास युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज; कुटुंब मागे सोडून उचलणार धाडसी पाऊल  - Marathi News | Ukraine's female army ready if Russia goes to war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं युद्ध केल्यास युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज; कुटुंब मागे सोडून उचलणार धाडसी पाऊल 

युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव गेल्या काही आठवड्यांपासून शिगेला पोहोचला आहे. ...