पेठ : नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी तहसीलदार संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक शाखा व जनता विद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आ ...
सुरगाणा : नगरपंचायतअंतर्गत सुरगाणा शहरातील विविध विकासकामांसंदर्भात शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...
Government Employee retirement : ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी 30 वर्षाच्या सेवेनंतर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विल ...
नांदगांव : पाणीपट्टी भरली नाही म्हणून गेले दहा दिवस गिरणा धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद ठेवण्यात आल्याने नांदगाव शहरासह ५६ खेडी व नागरी वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभी ...
कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहे ...
नांदूरवैद्य : येथील मारूती मंदिरात नामवंत कीर्तनकारांच्या प्रमुख उपस्थितीत ४५व्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. पहाटे ४ वाजता प्रभाकर मुसळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ...
प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सुगडे करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. ...