सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट् ...
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...
ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती. ...
नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे ...
अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल् ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली . ...