लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य - Marathi News | "Hindu Rashtra is not just Hindus, but..."; Mohan Bhagwat's clear commentary on the injustices in society | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ...

वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत - Marathi News | Having different ideologies is not a crime: RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत

Mohan Bhagwat News: भारताची विविधता हीच त्याच्या एकतेचा मुख्य स्रोत आहे आणि वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी सांगितले.  ...

'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान - Marathi News | Mohan Bhagwat on RSS 100 years: 'DNA of all Indians is the same; Hindu Rashtra means...', RSS chief Mohan Bhagwat's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान

Mohan Bhagwat on RSS 100 years: 'सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत, आपण एकत्र राहू शकतो. तुम्ही विनाकारण का लढताय?' ...

RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी - Marathi News | RSS Song Row: Criticized for singing RSS's song; Now DK Shivakumar apologized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी

RSS Song Row: 'मी जन्मतः काँग्रेसी आहे आणि काँग्रेसमध्येच मरेन.' ...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट - Marathi News | Shivraj Singh Chouhan meets RSS chief Mohan Bhagwat for BJP national president post 45 minutes discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट

Shivraj Singh Chouhan meets RSS Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी तब्बल ४५ मिनिटे झाली चर्चा ...

शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत - Marathi News | After Shivakumar, Congress MLA H D Rangnath also sang RSS song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले. ...

यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी - Marathi News | Former President Ramnath Kovind is the chief guest at the Vijayadashami celebrations of the Rashtriya Swayamsevak Sangh this year. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी

सन १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या दिवशीच स्थापना झाली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. ...

भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण? - Marathi News | When will BJP get a new national president?; Delay due to vice president election, what is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?

भाजपा पक्षाच्या संविधानानुसार, सर्व राज्यांपैकी कमीत कमी १९ राज्यांमधून भाजपा अध्यक्षांची निवड होणे गरजेचे आहे ...