लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
‘नोबेल’ विजेते कैलास सत्यार्थी संघमंचावर येणार - Marathi News | 'Nobel' winner Kailash Satyarthi will come to Sanghamanch | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘नोबेल’ विजेते कैलास सत्यार्थी संघमंचावर येणार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संघस्थानी उपस्थिती लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख पाहुणे कोण राहणार, याबाबत उत्सुकता होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा हा उत्सव १८ आॅक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळ ...

योगी आदित्यनाथांची हाफिज सईदशी अप्रत्यक्ष तुलना; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान बरळला - Marathi News | Indirect comparison of Yogi Adityanath's with Hafiz Said; Pakistan in United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :योगी आदित्यनाथांची हाफिज सईदशी अप्रत्यक्ष तुलना; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान बरळला

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने घेरल्याने खवळलेल्या पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करत फॅसिस्टवादाला खतपाणी घातले जात असल्याची टीका ...

गोळवलकर गुरुजींचे विचार कालबाह्यच : मा. गो. वैद्य - Marathi News | Golwalkar's thinking is out dated: M. G. Vaidya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोळवलकर गुरुजींचे विचार कालबाह्यच : मा. गो. वैद्य

गोळवलकर गुरुजींनी ‘बंच आॅफ थॉट’मध्ये मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट देशासाठी धोकादायक असल्याचे लिहिले आहे. परंतु सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील संमेलनात त्यांच्या विचारांशी विसंगत भूमिका मांडली. यात कालानुरूप मोहन भागवत यांची भूमिका योग्य असून ‘ ...

शरद पवार वाचत आहेत 'गोलवलकर गुरूजींचे विचारधन', जाणून घ्या RSS बद्दल पवारांचे मन - Marathi News | Sharad Pawar reads 'Golwalkar Guruji's ideology', Know Pawar's mind about RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार वाचत आहेत 'गोलवलकर गुरूजींचे विचारधन', जाणून घ्या RSS बद्दल पवारांचे मन

सध्या मी गोलवलकर 'गुरुजींच विचारधन' धन हे पुस्तक वाचत आहे. ते पुस्तक मोठं असल्यामुळे मी ते सोबत वागवत नाही. ...

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर - Marathi News |  Modi's next victory is deadly for the RSS - Kumar Ketkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. ...

‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा  - Marathi News | Confiscate illegal weapons from 'RSS' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आरएसएस’कडील अवैध शस्त्रे जप्त करा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे (आरएसएस) असलेली अवैध शस्त्रे जप्त करण्यात यावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. ...

हा खेळ प्रतिमांचा! - Marathi News | congress bjp rss doing politics of symbolism to change their image ahead of loksabha election 2019 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा खेळ प्रतिमांचा!

अलीकडे रा. स्व. संघ, भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांमुळे सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे ...

आंतरजातीय विवाहाला आरएसएसचा विरोध नाही- भागवत - Marathi News | RSS is not opposed to inter-caste marriages: Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरजातीय विवाहाला आरएसएसचा विरोध नाही- भागवत

आंतरजातीय विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले. ...