रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
इंडियन प्रीमिअर लीग 2020चं अधिकृत वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना 29 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर होणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग 2020 ला 29 मार्चला सुरुवात होणार आहे. यंदाच्या लीगचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियवर होणार आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग 2020चा ( आयपीएल 2020) उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चपासून यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार असून पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...
RCBनं बुधवारी तसे संकेत दिले होते. त्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवरील प्रोफाईल फोटो हटवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाऐवजी केवळ रॉयल चॅलेंजर्स असे नाव ठेवले. ...