लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rohit sharma over ishan kishan double hundred against bangladesh odi cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

इशान किशननेही गमतीशीर अंदाजात दिलं उत्तर...! ...

Ranji Trophy, Karun Nair: "मला आणखी एक संधी द्या", भारतासाठी त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूने घातली भावनिक साद! - Marathi News | Dear cricket, give me one more chance, Karun Nair has expressed his displeasure at getting a place in the Indian Test team   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला आणखी एक संधी द्या", भारतासाठी त्रिशतक झळकारा खेळाडू भावुक!

भारतीय संघात स्थान मिळाल्याने भारताकडून त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूने नाराजी व्यक्त केली. ...

Yuzvendra Chahal: "मी सगळी तयारी केली होती...", ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने चहलने व्यक्त केली नाराजी - Marathi News |  I did all the preparations but I didn't get a chance, Yuzvendra Chahal expressed his displeasure over not getting a chance in T20 World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी पूर्णपणे तयार होतो...", वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळाल्याने चहलने व्यक्त केली नाराजी

युजवेंद्र चहलला ट्वेंटी-20 विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ...

Ind Vs Ban: रोहित शर्माची दुखापत गंभीर, कसोटी मालिकेला मुकणार? टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार?  - Marathi News | Ind Vs Ban: Rohit Sharma's injury serious, will he miss the Test series? Who will lead Team India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितची दुखापत गंभीर, कसोटी मालिकेला मुकणार? टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? 

Rohit Sharma's injury: कर्णधार रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे समोर येत असून, तो तिसऱ्या वनडेनंतर कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघासमोरील समस्येत भर पडण्याची शक्यता आहे. ...

Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश - Marathi News | Setback for Team India as Rohit Sharma out of Ind vs Ban 3rd ODI Kuldeep Yadav included in Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

रोहित बरोबर आणखी २ खेळाडूही दुखापतग्रस्त  ...

IND vs BAN : क्रिप्टोपेक्षा वेगाने घसरण सुरूय...: भारतीय संघाच्या कामगिरीवर वीरेंद्र सेहवागचे शाल जोडीतले टोमणे   - Marathi News | IND vs BAN :  Cryptos se bhi tez gir rahi...: ex-Indian opening batter Virender Sehwag gives no-nonsense verdict on India's defeat to Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिप्टोपेक्षा वेगाने घसरण सुरूय...: भारतीय संघाच्या कामगिरीवर वीरेंद्र सेहवागचे शाल जोडीतले टोमणे  

टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. ...

Team India, Bcci: "टीम इंडियाचा 'पराभव' IPL करत आहे का?", भारताच्या माजी खेळाडूने विचारला सवाल - Marathi News | Venkatesh Prasad said that Indian team has not won a single Twenty20 World Cup since the start of IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियाचा 'पराभव' IPL करत आहे का?", भारताच्या माजी खेळाडूने विचारला सवाल

India vs Bangladesh, 2nd ODI: बांगलादेशच्या संघाने भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत करून वन डे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.  ...

IND vs BAN, BCCI: BCCI लागली कामाला! बांगलादेशविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर घेणार आढावा बैठक  - Marathi News | BCCI to hold review meeting after Team India’s series loss to Bangladesh ahead of odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI लागली कामाला! बांगलादेशविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर घेणार आढावा बैठक 

भारतीय संघ सध्या बांगलादेशमध्ये असून तिथे वन डे मालिका खेळवली जात आहे. ...