होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
रोहित शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Rohit sharma, Latest Marathi News
हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येणे.... त्यानंतर काही दिवसांत रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय होतो... ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत. ...
मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या फ्रँचायझीने पाच जेतेपदं पटकावली. ...
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज दिली.... ...
इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ साठी मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians Captain) कर्णधारपदी हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) निवड केली. ...
रोहितचा अपमान केल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली आहे आणि त्याने आता अन्य फ्रँचायझीकडून खेळावे अशीही अनेकांची इच्छा आहे. ...
hardik pandya mi captain : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...
मुंबईच्या फ्रँचायझीने मोठा निर्णय जाहीर करत हार्दिक पांड्याची कर्णधारपदी वर्णी लावली. ...