लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

सिग्नल लागताच एका ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला; लगेच दुसऱ्यानं सेम टू सेम त्याचीच केली कॉपी ; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Viral video : Man honk at the traffic signal another driver start repeating ips gives epic reaction see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सिग्नल लागताच एका ड्रायव्हरनं हॉर्न वाजवला; लगेच दुसऱ्यानं सेम टू सेम त्याचीच केली कॉपी ; पाहा व्हायरल व्हिडीओ

Trending Viral Video in Marathi : पहिल्यांदा चालकानं हॉर्न वाजवला त्यानंतर दुसऱ्या चालकानंही तशाच पद्धतीनं हॉर्न वाजवलेला पाहायला मिळेल. जणूकाही कोण जास्त चांगला हॉर्न वाजवतो अशी लढाईच सुरू आहे.   ...

सोळा तासांत १२.७७ किलोमीटरचा महामार्ग तयार; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव - Marathi News | 12.77 km highway completed in 16 hours; Proposal for ‘Limca Book of Records’ | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोळा तासांत १२.७७ किलोमीटरचा महामार्ग तयार; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव

‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव ...

ठाण्यात तब्बल 20 किलोमीटरची वाहतूककोंडी; मुंब्रा बायपास कंटेनर उलटला - Marathi News | 20 km traffic congestion in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात तब्बल 20 किलोमीटरची वाहतूककोंडी; मुंब्रा बायपास कंटेनर उलटला

घाेडबंदर रोडवर प्रचंड मनस्ताप; मानकोली नाक्यावर थांबवली वाहने ...

मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी - Marathi News | Traffic congestion in Thane due to overturned container on Mumbra bypass | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपासवर उलटलेल्या कंटेनरमुळे ठाण्यात वाहतूककोंडी

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवर उलटलेल्या कंटेनरने ठाणे शहरात गुरुवारी सकाळी वाहतुकीचे तीनतेरा वाजले. या अपघातामुळे शहरात वाहतुकीवर परिणाम ... ...

अमरावतीला जाणाऱ्या बसेस प्रवाशांना सोडतात बायपासवरच - Marathi News | Buses to Amravati leave passengers only on the bypass | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीला जाणाऱ्या बसेस प्रवाशांना सोडतात बायपासवरच

Nagpur News अमरावतीमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झालेल्या लॉकडाऊननंतर अमरावती डेपोतून येणाऱ्या बसेस नागपुरात प्रवेश करीत नाहीत. ...

देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था - Marathi News | Poor condition of Devpada-Vanjarpada road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :देवपाडा-वंजारपाडा रस्त्याची दुरवस्था

खड्डेमय प्रवासाने वाहनचालक हैराण, रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी ...

वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही - Marathi News | There is no fear of action against Navi Mumbaikars | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत. ...

रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे - Marathi News | Widening delays hit tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

अलिबाग - वडखळ मार्ग : राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे ...