बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वा ...
भद्रावती तालुक्यातील पिपरी येथे महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पिपरी ते घोनड या सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी २५ लाख २७ हजार ९६० रुपये मंजूर करण्यात आले. भुमिपूजनानंतर रस्त्य ...
तीन कोटी रुपये खर्च करून वर्धा नदीवरील बेलोरा येथील पुलाचे बेरिंग बदलविण्याचे तसेच मायको काँक्रेटीकरणाचे काम करण्यात येत आहे. या पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवून या रस्त्यावरील वाहतूक बंद ...