लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

खडतर प्रवास संपणार कधी? - Marathi News | When will the tough journey end? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खडतर प्रवास संपणार कधी?

तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात ...

सोमवारपासून नाशिककरांना हेल्मेट घालावेच लागणार; 26 नाक्यांवर कारवाईची विशेष मोहीम - Marathi News | Nashik will have to add helmets from Monday; Penal action on 130 nos | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमवारपासून नाशिककरांना हेल्मेट घालावेच लागणार; 26 नाक्यांवर कारवाईची विशेष मोहीम

बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी व रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने हेल्मेट सक्तीची मोहिम राबविली जाणार असल्याचे नखाते म्हणाले. केवळ हेल्मेट सक्तीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे नाही, ...

विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले - Marathi News |  Vilholi-Belgaon Cloud road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी-बेळगाव ढगा रस्त्याचे काम रखडले

रस्त्याच्या कामासाठी खडी मिळत नाही, शिवाय कामगार निवडणूक व लग्नसराईत गुंतल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून विल्होळी ते बेळगाव ढगा रस्त्याचे काम अर्धवट बंद पडले ...

मुलांचा वाहन हट्ट पुरविणे ठरू शकते जीवघेणे - Marathi News | Children's vehicle demand may be dangerous | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुलांचा वाहन हट्ट पुरविणे ठरू शकते जीवघेणे

क्लासला जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांकडे दुचाकी घेऊन देण्याचा हट्टसुरु केला आहे. पालकही मुलांच्या सोयीसाठी दुचाकी घेऊन देण्याचा हट्ट पुरवित आहे. मात्र हा हट्ट मुलांच्या जीवावर बेतू शकतो. ...

परभणी-जिंतूर महामार्गाचे काम सुरू होईना - Marathi News | Work on Parbhani-Jintur highway was not started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी-जिंतूर महामार्गाचे काम सुरू होईना

जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गाव ...

मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर पुलास भगदाड - Marathi News | Bridge bridges on Miraj to Arjunwadi road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर पुलास भगदाड

मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील कृष्णा नदीवरील पुलास भगदाड पडले आहे. या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. ...

अखेर पर्यायी शिवाजी पुलाला परवानगी-: संभाजीराजेंच्या हाती ‘पुरातत्त्व’चे मंजुरीचे पत्र - Marathi News | Finally, permission for alternative Shivaji bridge: Samajwadi Party's 'Archaeological' approval letter | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर पर्यायी शिवाजी पुलाला परवानगी-: संभाजीराजेंच्या हाती ‘पुरातत्त्व’चे मंजुरीचे पत्र

भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यामुळे पर्यायी शिवाजी पूल बांधकामातील प्रमुख अडथळा दूर होऊन पूल पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला. खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी मुंबईत ‘पुरातत्त्व’चे प्रादेशिक संचालक डॉ. ...

पाईपलाईनसाठी खोदले रस्ते; दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News |  Dugout roads for pipeline; Ignore the repair | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाईपलाईनसाठी खोदले रस्ते; दुरुस्तीकडे दुर्लक्ष

वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरत ...