लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी

River, Latest Marathi News

कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ - Marathi News | Karnataka's construction of this dam on the Bhima river will benefit Maharashtra's agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्नाटकने भीमा नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्याने महाराष्ट्राच्या शेतीला मिळणार लाभ

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर भीमा नदीच्या पात्रात कर्नाटक सरकारने १३३ कोटी रुपये खर्चुन नवीन बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यात उभय राज्यातील शेतीसाठी पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. ...

पंचगंगा प्रदूषण: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटिसा - Marathi News | Notices to Kolhapur, Ichalkaranji Municipal Corporation and seven Gram Panchayats in the case of Panchganga pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा प्रदूषण: कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना नोटिसा

सात दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली ...

कोल्हापूर शहरातील ४२ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत - Marathi News | Kolhapur city 42 million liters of untreated sewage into the Panchganga river | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील ४२ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगेत

पाहणीतून उघड : काळ्या, दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदीचे आरोग्य बिघडले ...

कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू  - Marathi News | Panchnama of Panchganga river pollution in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू 

कोल्हापूर  : सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे ... ...

पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीचे फलित काय?, दिलीप देसाई यांची विचारणा - Marathi News | What is the result of the Committee of Divisional Commissioners to prevent pollution of Panchganga river kolhapur, Question by Dilip Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या समितीचे फलित काय?, दिलीप देसाई यांची विचारणा

ही समिती नेमून साडे नऊ वर्षे झाली ...

Ujani Dam उजनीतून सहा हजार क्युसेक पाणी सोडले - Marathi News | Released six thousand cusecs of water from Ujani dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam उजनीतून सहा हजार क्युसेक पाणी सोडले

सोलापूर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मौऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार क्यूसेक क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ...

Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी - Marathi News | Neglect of the administration towards the safety system of dangerous and accident-prone places in Chandoli Dam, Warna River | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरण, वारणा नदीतील दुर्घटना रोखणार कशी?; सुरक्षा व्यवस्थेची ऐशी-तैशी

जलसंपदा विभागाला नाही गांभीर्य ...

क्रुझर गोदावरीत कोसळून दोघांचा मृत्यू; जेऊन परतीचा प्रवास सुरु असताना झाला अपघात - Marathi News | Two killed in cruiser crash in Godavari river The accident happened while returning from eating | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :क्रुझर गोदावरीत कोसळून दोघांचा मृत्यू; जेऊन परतीचा प्रवास सुरु असताना झाला अपघात

थोराजी ऊर्फ बबलू मारूती ढगे (२५) आणि चालक उद्धव आनंदराव खानसोळे (३०) या दोघांचा झाला मृत्यू ...