अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. ...
राज्यातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशावर पोहोचले आहे. परिणामी निरा खोऱ्यातील धरणांमधील पाण्याचा साठा वेगाने घटत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...