लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता - Marathi News | Explanation of Pus River Revival Campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाची सांगता

शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदी पुनरुज्जीवन अभियानाच्या पहिल्या टप्प्याची सांगता सोमवारी येथील पूस नदी तीरावरील टिळक पुतळा परिसरात करण्यात आली. ४० दिवस या अभियानाच्या माध्यमातून पुसदकरांनी श्रमदान करून एक लोकचळवळ उभारली होती. ...

सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात लाकडी साकव गेला वाहून, पुलाचे काम सुरू - Marathi News | Sindhudurg: In the first rain, the wooden sakav was carried, the work of the bridge started | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : पहिल्याच पावसात लाकडी साकव गेला वाहून, पुलाचे काम सुरू

बांदा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रावर आरोसबागवासीयांनी श्रमदानाने उभारलेला लाकडी साकव वाहून गेला. काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी पुलाचे काम सुरु करण्यात आले असून यावर्षी पावसाळ्यात मात्र आरोसबागवास ...

पंचगंगा नदी चोरीला : रुकडी ग्रामस्थांचे निवेदन -तक्रार घेण्यास पोलिसांकडून नकार - Marathi News | Panchganga river stolen: Rejected by police to get approval from Rukhi villagers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदी चोरीला : रुकडी ग्रामस्थांचे निवेदन -तक्रार घेण्यास पोलिसांकडून नकार

हातकणंगले : पंचगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून, नदीत जलपर्णीचे साम्राज्य झाले असून, सध्या नदीच गायब झाल्याचे चित्र आहे. यामुळे पंचगंगा नदी चोरीस गेल्याचे उपरोधिक निवेदन मच्छिमार व धनगर समाजाकडून हातकणंगले पोलीस ठाण्यात देण्यात आले. मात्र, ...

हर गंगे भागीरथी! - Marathi News | Traveling experience to gangotri | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हर गंगे भागीरथी!

आम्ही गंगोत्रीच्या वाटेवर होतो. अनेक हिमशिखरांचं इथे दर्शन झालं. फार पूर्वी गंगोत्रीच्या हिमनदीतून भागीरथीचा उगम होत असे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज गंगोत्री हिमनदी एकोणीस किलोमीटर पूर्वेकडे मागे सरकली आहे. भागीरथीचा उगम आज गोमुख येथे होतो. ...

बंधाऱ्याची उंची कमी करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement to reduce the height of the bond | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंधाऱ्याची उंची कमी करण्याच्या हालचाली

वणी शहराची जिवदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीवरील बंधाºयाची उंची काही बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली कमी करण्याच्या हालचाली सुरू सुरू आहेत. ...

करजुवेत सक्शन पंपांना जलसमाधी : संगमेश्वर तालुका - Marathi News | Jalasamadi to Suction Pumps in Karjuvat: Sangameshwar Taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :करजुवेत सक्शन पंपांना जलसमाधी : संगमेश्वर तालुका

संगमेश्वर तालक्यातील करजुवे आणि माखजन खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूउपसा होत असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाली होती. ...

लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई - Marathi News | Cleanliness of the Kadvi river from the people's participation, between two and a half kilometers between the revival-kerle to Ghalsavade-Chandoli. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसहभागातून कडवी नदीला पुनरुज्जीवन-केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच किलोमीटर पात्राची सफाई

कडवी नदी पुनरुज्जीवन मोहिमेंतर्गत दुसºया टप्प्यात केर्ले ते घोळसवडे-चांदोली दरम्यानच्या अडीच कि.मी. नदीपात्राची सफाई व रुंदीकरण झाल्याची माहिती मोहीमप्रमुख राजेंद्र लाड व शिराज शेख यांनी दिली. ...

गोदापात्रात बुडून आई व मुलाचा मृत्यू; मुलीस वाचविण्यात यश - Marathi News | Mother child Died in the Godavari basin; Success in saving the girl | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गोदापात्रात बुडून आई व मुलाचा मृत्यू; मुलीस वाचविण्यात यश

गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या  महिलेचा तिच्या मुलासह बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील डाकूपिंप्री येथे घडली. ...