पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या ...
पंचगंगा नदीतील जलपर्णी व नदी प्रदूषणाला जबाबदार धरत शिवसेनेने सोमवारी महापालिकेचा व प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. शिये येथील पंचगंगा पुलाजवळील नदीपात्रात जागतिक फुटबॉल स्पर्धा भरवली. यावेळी शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मं ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : यशोदा नदीच्या खोलीकरणामुळे नदी पलीकडे शेती असणाऱ्या दिघी (बोपापूर) येथील शेतकऱ्यांसह मजुरांची अडचण निर्माण झाली आहे. नदीच्या पात्रात कधी कंबरेपर्यंत तर कधी छातीपर्यंत पाणी रहात असल्याने पलीकडे जावून शेती कशी करावी, असा प्र ...
पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी - मधलीवाडी येथून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी गडनदी पाण्याच्या पात्रात सापडला. रोहिदास राजाराम मोरे (वय ३३ वर्षे) असे त्याचे तरूणाचे नाव आहे. ...