लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

वाळू घाटावरील अवैध उत्खनन रोखले नसल्याने सरपंचावर गंडांतर - Marathi News | Since there is no blockage of illegal mining on the sand deficit, the gander on the Sarpanch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वाळू घाटावरील अवैध उत्खनन रोखले नसल्याने सरपंचावर गंडांतर

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाईचा एकीकडे धडाका सुरू आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथील घाटाची निविदा रद्द करून कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली होती. आता या गावातील सरपंचांचे पद रद्द करण्याची शिफारस उपविभागीय ...

दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा... - Marathi News | When the tractor is thrown out of Dothi river ... | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा...

मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले. ...

महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा   - Marathi News | heavy rainfall in mahad savitri river crosses danger mark | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा  

शाळा आणि महाविद्यालयांना सतर्कतेचा इशारा ...

मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत - Marathi News | Four lakhs of help to the deceased's family | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

कपडे धुताना पामुलगौतम नदीत बुडून मृत्यू पावलेल्या तीन महिलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत भामरागडचे तहसीलदार कैलास अंडील यांच्या हस्ते देण्यात आली. ...

‘नार-पार’साठी एकजुटीने संघर्ष - Marathi News |  Conflicts struggle for 'Nar-Par' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नार-पार’साठी एकजुटीने संघर्ष

नांदगाव तालुक्यात गत सत्तर वर्षात शासनाने एकही सिंचन योजना न दिल्याने तीन पिढ्या बरबाद झाल्या असून, येणाऱ्या पिढीच्या तोंडात तरी माती पडू न देता तालुक्यातील जनतेने नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी एकजुटीने संघर्ष उभा करावा, असे आवाहन तालुका सर्वपक्षीय ...

सायकल खेळताना चिमुकला गेला नदीत - Marathi News | 5 year boy went into the river while riding bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायकल खेळताना चिमुकला गेला नदीत

सायकल खेळताना चिमुकला नदीत गेल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...

पुसद तालुक्यात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यात दमदार पाऊस

गत दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री दमदार आगमन झाले. मध्यरात्री १२.३० वाजतापासून ४.३० वाजेपर्यंत पुसद शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. ...

पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क - Marathi News | Lampi River floods in Palam taluka floods flood five villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या ...