लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रितेश देशमुख

Riteish Deshmukh Latest Marathi News | रितेश देशमुख मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ritesh deshmukh, Latest Marathi News

Genelia D'Souza : आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट - Marathi News | Vilasrao Deshmukh death anniversary Genelia D'Souza share emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबा उत्तर देतील का? विलासरावांच्या स्मृतीदिनी नातवंडांचा प्रश्न, जेनेलियाची भावुक पोस्ट

Vilasrao Deshmukh death anniversary, Genelia D'Souza Post : सासरे विलासराव देशमुख यांच्या 10 व्या स्मृतीदिनी जेनेलियानं एक भावुक व हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. ...

Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Ritesh Deshmukh Genelia D'Souza funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ritesh Deshmukh : तो समज जाओ बुढापा आ गया है...., रितेश- जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनिलिया डिसूजा ( Genelia D'Souza) हे बॉलिवूडचं क्युट कपल. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. ...

रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ - Marathi News | marathi and bollywood actor Ritesh Deshmukh share wife Genelias funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखच्या नवऱ्याला पाहिलं का? शेअर केला जेनेलियाचा फनी व्हिडीओ

Ritesh Deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेला रितेश कायम जेनेलियासोबतचे फनी व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळीदेखील त्याने असाच एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ...

रितेश देशमुख घेऊन येतोय धम्माल कॉमेडी शो, पाहा ‘Case Toh Banta Hai’चा धम्माल ट्रेलर - Marathi News | riteish deshmukh comedy show case toh banta hai trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुख घेऊन येतोय धम्माल कॉमेडी शो, पाहा ‘Case Toh Banta Hai’चा धम्माल ट्रेलर

Case Toh Banta Hai Trailer : ‘केस तो बनता है’ असं या नव्या शोचं नाव आहे आणि आता या नव्या कॉमेडी शोचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ...

अभिनेता रितेश देशमुखचा 'केस तो बनता है', दिसणार हटके अंदाजात - Marathi News | Actor Riteish Deshmukh's 'Case To Banta Hai' will be seen in a rough estimate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता रितेश देशमुखचा 'केस तो बनता है', दिसणार हटके अंदाजात

Ritesh Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख कॉमेडी रिएलिटी वेब शो 'केस तो बना है'मध्ये पाहायला मिळणार आहे. ...

VIDEO : लेग एक्सरसाइज के साईड इफेक्ट! रितेश देशमुखची अवस्था बिकट, चालणंही झालं मुश्किल !! - Marathi News | Riteish Deshmukh leg exercise KE side effects funny reel VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेग एक्सरसाइज के साईड इफेक्ट! रितेश देशमुखची अवस्था बिकट, चालणंही झालं मुश्किल !!

Riteish Deshmukh : रितेशने जिममधला एक्सरसाइज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लेग एक्सरसाईज करुन रितेशची रितेशची अवस्था बिकट झालीये. ...

मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार - Marathi News | riteish deshmukh posted pictures of salman khan on ashadhi ekadashi salman was seen shooting on the sets of ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार

Riteish deshmukh: असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या रितेशने नुकतीच वेड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

आता माझी सटकली! हेअर ड्रेसरवर भडकला रितेश; रागाच्या भरात व्यक्तीला दिली अशी वागणूक - Marathi News | actor riteish deshmukh loss his temper on hair-stylist watch funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता माझी सटकली! हेअर ड्रेसरवर भडकला रितेश; रागाच्या भरात व्यक्तीला दिली अशी वागणूक

Riteish deshmukh: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रितेशने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो केस कापायला बसला असून एक स्टालिस्ट त्याची हेअर स्टाइल करताना दिसत आहे. ...