लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
युवराज सिंग म्हणतो, रिषभ पंत हा टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार; सांगितलं त्यामागचं कारण!  - Marathi News | I see Rishabh Pant as India’s future captain, he has a smart brain: Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग म्हणतो, रिषभ पंत हा टीम इंडियाचा भविष्यातील कर्णधार; सांगितलं त्यामागचं कारण! 

रिषभ पंतन स्वतःला टीम इंडियाचा मॅच विनर म्हणून सिद्ध केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या आक्रमक खेळाचे अनेकांनी कौतुक केलं. ...

IPL 2021 Remaining Matches : दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेणार?; समोर आली मोठी बातमी - Marathi News | IPL 2021 Remaining Matches : DC’s ex-captain Shreyas Iyer declares ‘he is coming back’, will he takeover from Rishabh Pant? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Remaining Matches : दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेणार?; समोर आली मोठी बातमी

IPL 2021 Remaining Matches : दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals ) गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ...

ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम - Marathi News | Rohit Sharma has moved to No.6 in the ICC Test Rankings. Kane Williamson is back as No.1 Test batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Men's Test Player Rankings : केन विलियम्सन पुन्हा अव्वल स्थानी विराजमान, रोहित शर्माचाही मोठा पराक्रम

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंना आयसीसी जागतिक कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झालेला पाहायला मिळाला. ...

Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत! - Marathi News | Rishabh Pant Spotted Without Mask at Wembley During England vs Germany EURO 2020 Match, PIC Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Photos : मास्क कुठेय?, कोरोना संकटात खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पोहोचला रिषभ पंत!

WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Wriddhiman Saha  is keeping for India as Rishabh Pant is unwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : रिषभ पंतची प्रकृती बिघडली, त्यानं ड्रेसिंग रुमच्या दिशेनं धाव घेतली; वृद्धीमान सहा करतोय किपिंग!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : आर अश्विननं न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलची चुरस अधिक वाढवली आहे. ...

WTC Final 2021 IND vs NZ : भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या; ९९ धावांत गमावल्या ८ विकेट्स; न्यूझीलंडसमोर माफक लक्ष्य - Marathi News | WTC Final 2021 IND vs NZ: New Zealand need 139 runs to win the WTC final from 53 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या; ९९ धावांत गमावल्या ८ विकेट्स; न्यूझीलंडसमोर माफक लक्ष्य

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. ...

रिषभ पंतच्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा!, करतेय इंग्लंडमध्ये एन्जॉय; पाहा जबरदस्त फोटो - Marathi News | rishabh pant sister is in england enjoying vacation wtc final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या बहिणीचा सोशल मीडियावर जलवा!, करतेय इंग्लंडमध्ये एन्जॉय; पाहा जबरदस्त फोटो

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचं नेतृत्व करतोय. रिषभ पंत तर आता क्रिकेटमुळे खूप लोकप्रिय तर झालाच आहे. पण त्याची बहीण साक्षीनं देखील अनेकांचं मन जिंकलं आहे. ...

WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार! - Marathi News | 'Shardul nets par chala gaya seedha': Rishabh Pant tells Ravi Shastri after intra-squad match, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी भारतीय संघानं दोन गट पाडून सरावाला सुरूवात केली. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. ...