शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : DC vs KKR Latest News : वीरूला जे नाही जमलं ते रिषभ पंतनं करून दाखवलं; IPLमध्ये कमी चेंडूंत 'अनोखं' शतक झळकावलं!

क्रिकेट : KXIP vs DC Latest News : लोकेश राहुलची कॉपी करायला गेला अन् रिषभ पंतची झाली फजिती!

क्रिकेट : MI vs DC Latest News : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; दुखापतीमुळे फॉर्मात असलेला फलंदाज आठवडाभर मैदानाबाहेर!

क्रिकेट : पाकिस्तानी फलंदाजाची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; जगात पटकावलं पाचवं स्थान!

क्रिकेट : RR vs DC Latest News : रिषभ पंतचा 'पोपट' झाला; धाव घेतोय की चालतोय हेच विसरला, Video

क्रिकेट : RCB vs KXIP Latest News: राहुलनं आरसीबीला धू धू धुतले; जाणून घ्या कोणकोणते विक्रम मोडले

क्रिकेट : DC vs KXIP : मार्कस स्टॉयनिसनं आधी फलंदाजीत नंतर गोलंदाजीत दाखवली कमाल

क्रिकेट : IPL 2020 DC vs KXIP Latest News: ख्रिस गेलची विश्वविक्रमाकडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

क्रिकेट : IPL 2020: महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, हार्दिक, शिखर खेळले 'गल्ली' क्रिकेट; पाहा Video

क्रिकेट : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीने रिषभ पंत अन्  लोकेश राहुलला निवांत झोप लागली असेल!