शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

करिअर : आयपीएलमध्ये यंदा कोणता यष्टीरक्षक स्वत:ची छाप पाडणार | Wicketkeeper Batsman In IPL2021 | Sports News

क्रिकेट : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय | India VS Australia 4th Test | Brisbane Test