शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : टी-२० मध्ये सुपरफास्ट शतक ठोकणारे भारतीय, अभिषेक शर्माने ऋषभ पंतच्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...

क्रिकेट : भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- आज झालेला पराभव...

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडियाकडून चौघांनी केली कमाल; कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

क्रिकेट : IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल

क्रिकेट : अनिल कुंबळे ते रिषभ पंत! दुखापतीनंतर मैदानात उतरणाऱ्या लढवय्या क्रिकेटर्सची गोष्ट

क्रिकेट : IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम!

क्रिकेट : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे

क्रिकेट : 'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

क्रिकेट : ENG vs IND : बर्मिंघम कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज! पंतला 'टॉपर' होण्याची संधी