लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India Vs South Africa: "असे बाद होणे चांगले संकेत नाहीत", सुनील गावस्करांनी टोचले ऋषभ पंतचे कान, दिला खास सल्ला - Marathi News | India vs South Africa: '' Falling out is not a good sign '', Sunil Gavaskar Criticize Rishabh Pant, gives special advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''असे बाद होणे चांगले संकेत नाहीत'', सुनील गावस्करांनी टोचले ऋषभ पंतचे कान, दिला खास सल्ला

India vs South Africa: ऋषभ पंत ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार बाद झाला. असे बाद होणे चांगले संकेत नाहीत, या शब्दात माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ऋषभच्या खेळीवर आक्षेप नोंदविला.  ...

Rishabh Pant : “तो चुकांवरून शिकलाच नाही…,” रिषभ पंतवर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला संताप - Marathi News | He did not learn from mistakes former indian cricketer Sunil Gavaskar expressed anger at Rishabh Pant t20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“तो चुकांवरून शिकलाच नाही…,” रिषभ पंतवर सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला संताप

रिषभ पंतचा टी-२० मधील सध्याचा फॉर्म निराशाजनक राहिला आहे. ...

Avesh Khan, IND vs SA 4th T20I Live Updates : ९ विकेट्स पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सोडले मैदान; भारताने मालिका बरोबरीत आणली - Marathi News | IND vs SA 4th T20I Live Updates : 4th wicket for Avesh Khan, India defeats South Africa by 82 runs to level the series 2-2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ विकेट्स पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने सोडले मैदान; भारताने मालिका बरोबरीत आणली

India vs South Africa 4rth T20I Live Updates : दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) व हार्दिक पांड्या यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. ...

IND vs SA 4rth T20I Live Updates : तीन बदलांसह दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली, टीम इंडियाने पुन्हा नाणेफेक गमावली  - Marathi News | IND vs SA 4rth T20I Live Updates : India going in with same squad in fourth T20I at Rajkot, South Africa wins the toss, opts to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तीन बदलांसह दक्षिण आफ्रिका मैदानावर उतरली, टीम इंडियाने पुन्हा नाणेफेक गमावली 

India vs South Africa 4rth T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय  संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली आहे. ...

IND vs SA 3rd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला! - Marathi News | IND vs SA 3rd T20I Live Updates : South Africa won the toss and elected to bowl first against India in the third T20I, both team unchanged  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेची टॉस जिंकण्याची हॅटट्रिक; रिषभ पंतने करो वा मरो सामन्यात बघा कोणता संघ उतरवला!

India vs South Africa 3rd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. ...

Rishabh Pant, IND vs SA 2nd T20I Live Updates : रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम, भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर म्हणतो... - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : I think batting, we were 10-15 runs short. Bhuvi and all other fast bowlers though bowled very well, Say Rishabh Pant             | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम, भारताच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर म्हणतो...

India vs South Africa 2nd T20I Live Updates : भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातही दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. ...

Heinrich Klaasen, IND vs SA 2nd T20I Live Updates : हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना! - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Heinrich Klaasen 81 runs from just 46 balls with 7 fours and 5 sixex; South Africa beat India by 4 wickets, take 2-0 lead  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हेनरीक क्लासेनने १२ चेंडूंत कुटल्या ५८ धावा; ३ बाद २९ वरून दक्षिण आफ्रिकेने खेचून आणला सामना!

India vs South Africa 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देऊन आफ्रिकेची अवस्था ३ बाद २९ अशी केली. पण,  आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा व क्लासेन यांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ...

Bhuvneshwar Kumar, IND vs SA 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम, Video - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Bhuvneshwar Kumar in Powerplay :3-0-10-3, he surpasses Ravi Ashwin to become 3rd highest wicket-taker for India in T20Is  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारचा 'Powerplay'; मॅचविनर Rassie van der Dussenचा उडवला त्रिफळा, मोडला अश्विनचा विक्रम

India vs South Africa 2nd T20I Live Updates : अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar ) याच्याकडून पहिल्या ६ षटकांत तीन षटकं फेकून घेण्याचा निर्णय योग्य ठरला. ...