लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

UPI Payments: अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा  - Marathi News | upi based payment system to be launched for feature phones says rbi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे वा! आता Feature Phone वरून देखील करता येणार UPI पेमेंट; RBI नं केली मोठी घोषणा 

UPI Payments: eature Phone युजर्ससाठी लवकरच UPI आधारित डिजिटल पेमेंट सिस्टम लाँच होणार आहे. तसेच UPI पेमेंटची मर्यादा 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली आहे. ...

तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण - Marathi News | Do you have a 2,000 note? Disappeared from the market, explained by central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे आहे का २ हजारांची नोट? बाजारातून झाली गायब, केंद्राचं स्पष्टीकरण

२००० रुपयांच्या नोटांचा वापर कमालीचा घटला, केवळ १.७५ टक्केच नाेटा वापरात ...

Where is 2000 RS Notes: बाजारातून 2000 च्या नोटा कुठे गायब झाल्या; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती - Marathi News | Where 2000 notes disappeared from the market circulation; Information given by Modi government in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाजारातून 2000 च्या नोटा कुठे गायब झाल्या; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

2000 notes disappeared from the market circulation: संपलेल्या नोव्हेंबरमध्ये बाजारात 2000 रुपयांच्या नोटांची संख्या घटून 223.3 कोटी नोटा राहिल्या आहेत. हा आकडा सर्व मुल्याच्या नोटांपैकी फक्त 1.75 टक्के आहे. ...

महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार - Marathi News | rbi restriction on maharashtras nagar urban co op bank customer withdrawals only 10k rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध; १० हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार

Reserve Bank of India नं महाराष्ट्रातील अहमदनगर येथील एका सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. ...

अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार - Marathi News | RBI imposes curbs on Nagar Urban Co-op Bank, Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरच्या 'या' बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदार आता फक्त 10000 रुपयेच काढू शकणार

Reserve Bank of India : सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. ...

ATM Cash Withdrawal Charges : एटीएममधून पैसे काढणं होणार महाग, नववर्षापासून होणार बदल, पाहा डिटेल्स - Marathi News | ATM cash withdrawal charges to increase from next month Check details here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून पैसे काढणं होणार महाग, नववर्षापासून होणार बदल, पाहा डिटेल्स

ATM Cash Withdrawal Charges : १ जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. पाहा किती वाढणार शुल्क. ...

देशातील बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांत २६ हजार कोटी रुपये पडून; ९ कोटी खाती १० वर्षांपासून व्यवहारशून्य - Marathi News | nirmala sitharaman said in rajya sabha rs 26697 cr lying in dormant accounts of banks | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशातील बँकांमध्ये निष्क्रिय खात्यांत २६ हजार कोटी रुपये पडून; ९ कोटी खाती १० वर्षांपासून व्यवहारशून्य

भारतातील बँकामधील निष्क्रिय खाती आणि यामधील रकमेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिली. ...

Google Payment Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार - Marathi News | Google's rules will change from January 1, 2022 on Online Payment by ATM, Credit Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनी इकडे लक्ष द्यावे; 1 जानेवारीपासून गुगलचा नियम बदलणार

Google Payment Rule Change: आरबीआयने गुगलला बँकिंग संबंधी सेवा सुर करण्याची परवानगी दिलेली नसल्याचे म्हटले होते. तरीही करोडो लोक गुगल पे द्वारे ट्रान्झेक्शन करतात. ...