लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

Paytm ला Reserve Bank चा दणका; 'हे' काम त्वरित थांबवण्याचे दिले आदेश - Marathi News | know why rbi directs paytm payments bank to immediately stop onboarding new customers shares stocks down | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm ला रिझर्व्ह बँकेचा दणका; 'हे' काम त्वरित थांबवण्याचे दिले आदेश

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) Paytm ला मोठा झटका दिला आहे. पाहा काय आहे यामागील कारण आणि ग्राहकांवर कोणता होणार परिणाम ...

सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई - Marathi News | Sarjeravdada Naik Co-operative Bank License Revoked, RBI Action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेची कारवाई

बँकेतील ३० कोटी ७८ लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष संजय नाईक यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ६५ जणांविरुद्ध शिराळा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ...

UPI Payment: आता साध्या फोनमधूनही पाठवता येणार पैसे; इंटरनेटचीही गरज नाही - Marathi News | Money can now be sent from a simple phone; No internet required | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता साध्या फोनमधूनही पाठवता येणार पैसे; इंटरनेटचीही गरज नाही

एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही.  ...

स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; आता RBI कडून 'ही' खास सेवा लाँच - Marathi News | now you can-do upi payment without smartphone and internet rbi launches a upi based payment product for feature phone today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; आता RBI कडून 'ही' खास सेवा लाँच

UPI Payment : फीचर फोन वापरणाऱ्या युजर्सना मोठी भेट देताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मंगळवारी यूपीआय (UPI) आधारित पेमेंट्स प्रोडक्ट लाँच केले आहे. याच्या मदतीने फीचर फोन युजर्स सहज डिजिटल पेमेंट करू शकतील. ...

अलर्ट! कोणालाही शेअर करू नका 'ही' माहिती; खातं रिकामं होण्याची भीती, RBI चा सतर्कतेचा इशारा - Marathi News | rbi alert never share confidential banking info otp pin cvv | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! कोणालाही शेअर करू नका 'ही' माहिती; खातं रिकामं होण्याची भीती, RBI चा सतर्कतेचा इशारा

Reserve Bank of India : हल्ली वाढत असलेल्या डिजिटल फसवणुकीविरोधात लोकांना अलर्ट केलं आहे. ...

धक्कादायक! भारतीय छापखान्यातील नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये; बडे मासे गळाला लागणार - Marathi News | Crime news Notes from the Indian printing press directly into the hawala racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भारतीय छापखान्यातील नोटा थेट हवाला रॅकेटमध्ये; बडे मासे गळाला लागणार

छापखान्यात नोटांच्या बंडलवर लावले जाणारे पॅकिंग आणि कारवाईत सापडलेल्या नोटांवरील पॅकिंग मिळतेजुळते असले तरी ते खरे की खोटे, हे स्पष्ट झालेले नाही. ...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात SBI चे कोट्यवधी रुपये अडकले, कशी होणार रिकव्हरी? वाचा... - Marathi News | russia swift ban impact on state bank of india money exposure recovery reserve bank | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात SBI चे कोट्यवधी रुपये अडकले, कशी होणार रिकव्हरी? वाचा...

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला जागतिक पेमेंट सिस्टममधून (SWIFT) सर्वांनी एकटं पाडलं आहे. यामुळे रशियात कार्यरत असणाऱ्या इतर देशांच्या काही कंपन्या आणि फायनान्शियल इन्स्टिट्युशनसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

Rupee Bank : 'आरबीआयमुळेच थांबले ‘रुपी बँके'चे विलीनीकरण' - Marathi News | rupee bank in merge in saraswat co operative bank pending due to rbi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupee Bank : 'आरबीआयमुळेच थांबले ‘रुपी बँके'चे विलीनीकरण'

पुणे : रिझर्व्ह बँकेमुळेच (RBI) रुपी बँकेचे ( Rupee Co-operative Bank) सारस्वत बँकेत (Saraswat Co-operative Bank) होणारे विलीनीकरण थांबले, असा ... ...