रिझर्व्ह बँकेने जेमतेम एका आठवड्यात १०४ वित्त संस्थांची नोंदणी रद्द केली आहे. या संस्था बिगर बँकिंग वित्त पुरवठा (एनबीएफसी) श्रेणीतील आहेत. वित्त पुरवठा क्षेत्राबाबत रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...
महागाईची प्रचंड चिंता असल्याने बँकेने सलग दुस-यांदा रेपो दरात (बँकांना दिल्या जाणा-या कर्जावरील व्याज दर) पाव टक्का वाढ केली. सलग दोन द्वैमासिक पतधोरणात दर वाढ करण्याचा हा निर्णय बँकेने आॅक्टोबर २०१३ नंतर पहिल्यांदाच घेतला आहे. ...