भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. या नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटोही जारी करण्यात आले आहे. ...
भारतीय चलनात लवकरच 100 रुपयांची नवी नोट येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नव्या 100 रुपयांच्या नोटेचा फोटो जारी करण्यात आला असून नोटेचा रंग हलकासा जांभळा आहे. या नोटेमध्ये गुजरातच्या ऐतिहासिक राणीच्या विहिरीचा (बावडी) फोटो देण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने रुपी सहकारी बँकेच्या एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेस आर्थिक निर्बंध कायम असेपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे त्यामुळे थकीत कर्जाची वसुली करणे सुलभ होणार आहे. ...