Note Ban: नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून, तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा परत आल्याची माहिती समोर आली आहे ...
कुठल्याही कंपनीचे क्रेडिट रेटिंग (पत नामांकन) ठरवताना त्या कंपनीचे बँक खातेसुद्धा तपासा, असा आदेश रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने क्रेडिट रेटिंग एजन्सींना दिल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. ...
महागाई नियंत्रणात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रयत्नांना जुलै महिन्यात काही प्रमाणात अपेक्षित यश मिळाले. पण त्याचवेळी रुपया कमकुवत झाल्याने आता इंधनदर भडकण्याची भीती निर्माण आहे. ...