रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. ...
अवघ्या काही दिवसांतच आपण वर्ष 2018ला निरोप देणार आहेत. पण नवीन वर्षात आर्थिक बाबींशी निगडीत कटकटी सहन करावी लागू नयेत, यासाठी काही कामं वेळेतच उरकून घेणे गरजेचं आहे. ...