लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

तिसऱ्या श्रावण सोमवारी शिव-गणेश भक्तीचा योग - Marathi News | Third Shravan Monday, the Yoga of Shiva-Ganesh Bhakti | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिसऱ्या श्रावण सोमवारी शिव-गणेश भक्तीचा योग

हर हर महादेव, शिवशंभो महाराज की जय या जयघोषात तिसºया श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजली. ...

मातीबैल बनविणाऱ्या कारागिरांना पुराचा फटका - Marathi News | A blow to the clay makers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मातीबैल बनविणाऱ्या कारागिरांना पुराचा फटका

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे काठावरील जनजीवन पूर्वपदार आले असले तरी पुराचा फटका बसल्याने झालेल्या नुकसानीतून येथील रहिवासी आणि दुकानदार अजूनही सावरलेले नाही. याचा सर्वाधिक फटका हा माती कारागिरांना बसला आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे माती मिळणे कठीण ...

कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात - Marathi News | Kapaleshwar Panchamukhi Mahadev Palkhi ceremony started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात

श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे ...

२५ हजार भाविक बसने त्र्यंबककडे रवाना - Marathi News | Thousands of devotees leave by bus to Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२५ हजार भाविक बसने त्र्यंबककडे रवाना

तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे जाणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने ईदगाह मैदान येथून रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे २५,००० भाविकांची वाहतूक केली. ...

हुसेनी बाबा यांचा संदल - Marathi News | Hussein Baba Sandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हुसेनी बाबा यांचा संदल

सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांचा वार्षिक ३९०वा संदल-ए-खास विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ...

प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी - Marathi News | Crowds of devotees on Sunday to meet Lord Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी

देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकला प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Trimbak administrative system ready for the third Shravani Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकला प्रशासकीय यंत्रणा सज्ज

तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त (दि.१९) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या होणाºया गर्दीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद, तालुका तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा, परिवहन महामंडळ, वीज, वनविभाग, उपजिल्हा रु ग्णालय आदी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

रावेर येथे श्री ओंकारेश्वर भोकरी देवस्थानावर उसळणार गर्दी - Marathi News | Raver crowds flock to Shri Omkareshwar Bhokari Temple | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे श्री ओंकारेश्वर भोकरी देवस्थानावर उसळणार गर्दी

भोकर नदीच्या काठी भोकरी शिवारातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथील श्री ओंकनाथ महादेवांचे कपीला गायीच्या कपीलधारांखाली स्वयंभू प्रकटलेले शिवलिंग असून, ऋषी श्री अगस्ती मुनींनीचं या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची व खांडववनात वनवासात असताना श्रीप्रभुरामच ...