लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी - Marathi News | Escon temple celebrated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने श्रीश्री राधा-मदनगोपाल मंदिरात कोजागरी तथा शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली. ...

आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात - Marathi News | Atma cheers by Atma Malik Satsang Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मा मालिक सत्संग समितीतर्फे कोजागरी उत्साहात

आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...

चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आजपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव - Marathi News | A festival to celebrate Kojagiri Purnima at Adgaon in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथे आजपासून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ग्रामस्थांचे आराध्य दैवत खबुलाल महाराज यांच्या समाधीस्थळी १३ व १४ रोजी दोन दिवस यात्रोत्सव आयोजित केला आहे. ...

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव - Marathi News | Rambhai Devi Yatrootsav today at Samir in Panchora taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे १३ रोजी रंभाई देवी यात्रोत्सव

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव १३ रोजी होत आहे. ...

पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना - Marathi News | Depart from Peth to the Kawadhadar fort | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना

कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीदेवीचा जागर करीत पेठ शहर व परिसरातून शेकडो कावडीधारक वणी-गडाकडे रवाना झाले आहेत. ...

वीस तास रंगला बालाजींचा पालखी सोहळा - Marathi News | Twenty-four hours to celebrate Balaji's spinach | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीस तास रंगला बालाजींचा पालखी सोहळा

बालाजी मूर्तीचा पालखी सोहळा सोमवारी मध्यरात्री काढण्यात आला होता. हा सोहळा तब्बल वीस तास रंगला ...

परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा - Marathi News | Parbhani: Palakhi Ceremony in Narahari Naam's Gazar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : नरहरी नामाच्या गजरात पालखी सोहळा

परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे ‘नरहरी नाम अमृतसार भजन करावे वारंवार’ च्या गजरामध्ये मंगळवारी विजयादशमीची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली. ...

नयनरम्य आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फिटले - Marathi News | Bright fireworks fit the eyes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नयनरम्य आतषबाजीने डोळ्यांचे पारणे फिटले

विजया दशमीनिमित्त शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी रात्री ५१ फुटी रावण दहन करण्यात आले. ...