कोल्हापूर महापालिका परिवहन उपक्रमाने (के.एम.टी) दर रविवारी श्री जोतिबा दर्शनासाठी विशेष बससेवा सुरू केली आहे. या बससेवेला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ डिसेंबरपासून या सेवेला सुरुवात झाली असून, भाविकांनी बस तुडुंब भरलेली असते. बसच्या प्रतीक ...
नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले. ...
हल्ले आणि संकटे येऊनही त्या- त्या काळातील संत महात्म्यांनी जी प्रेरणा समाजजागृतीसाठी केली त्यामुळेच आज आपण टिकून असल्याचे मत सुरेश जोशी यांनी व्यक्त केले. ...
संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विरोधी व सत्तारुढ गटाचे विश्वस्त सभा संपल्यावर देवस्थान मालकीच्या जमिनीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन नाशिक येथे बरोबरच कोर्टात गेले. ...
परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ...