लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

Ravindra Waikar Latest news

Ravindra waikar, Latest Marathi News

रवींद्र वायकर  Ravindra Waikar मुंबईतून चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००६ ते १० या कालावधीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २००९ पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. २०१४ ते २०१९ या कालावधीत वायकर यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
Read More
खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला ट्रकची धडक; पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात - Marathi News | Shiv Sena MP Ravindra Waikar car met with an accident in Jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला ट्रकची धडक; पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात

जोगेश्वरीत खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला ट्रकचालकाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. ...

'मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प पूर्ण करा'; शिवसेना खासदाराची केंद्राकडे मागणी - Marathi News | 'Complete Gargai and Pinjal projects to solve Mumbai's water problem'; Shiv Sena MP demands from the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गारगाई व पिंजळ प्रकल्प पूर्ण करा'; शिवसेना खासदाराची केंद्राकडे मागणी

खासदार रविंद्र वायकर यांनी घेतली केंद्रीय जल शक्ति मंत्र्यांची भेट, ...

रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! निवडीविरुद्धची अमोल कीर्तिकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | big relief for ravindra waikar mumbai high court rejects amol kirtikar petition against election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकरांना मोठा दिलासा! निवडीविरुद्धची अमोल कीर्तिकरांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

रवींद्र वायकर यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करणारी अमोल कीर्तिकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.   ...

वायकर-किर्तीकर लोकसभा निकालावर शिक्कामोर्तब; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला - Marathi News | High Court's important decision on Ravindra Waikar- Amol Kirtikar Lok Sabha results case; Petition dismissed... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर-किर्तीकर लोकसभा निकालावर शिक्कामोर्तब; उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय आला

Ravindra Waikar- Amol Kirtikar Lok Sabha results case: किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला होता. तत्पूर्वी किर्तीकर 681 मतांनी जिंकल्याचे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दाखविण्यात आले होते. मतमोजणी प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याची तक्रार किर्तीकर या ...

रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला - Marathi News | Will Ravindra Waikar's MPship go or stay? Result reserved by court on amol Kirtikar plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला

फेरमतमोजणीसाठी अर्ज करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. तसेच मोबाइल नेण्यास मनाई असलेल्या क्षेत्रात वायकरांच्या निकटवर्तीयांना मोबाइल नेण्यास परवानगी दिली गेली, असा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. ...

Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी - Marathi News | Shiv sena mp Ravindra waikar wife manisha waikar shinde shivsena leads in Jogeshwari, is in the lead the mahayuti strong in the early stages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची मुसंडी

Maharashtra Assembly Election 2024 Result Jogeshwari Vidhansabha : आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या आघाडीवर असल्याचं दिसून आलंय. ...

रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला - Marathi News | Jogeshwari Land Case: Mumbai Court Accepts EOW’s Closure Report on Shiv Sena Leader Ravindra Waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला

Jogeshwari Land Case : जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरण बंद करण्याबाबतचा अहवाल कोर्टाने स्वीकारला आहे. त्यामुळे, रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - In Jogeshwari Constituency Shiv Sena MP Ravindra Waikar made serious allegations against Uddhav Thackeray candidate Bala Nar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...