लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवींद्र वायकर

रवींद्र वायकर, मराठी बातम्या

Ravindra vaikar, Latest Marathi News

शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट - Marathi News | Shiv Sena MP Ravindra Waikar on 'Shivatirth'; Met MNS President Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या निवडणुकीच्या प्रचारात मनसेचे कार्यकर्ते सक्रीयपणे उतरले होते. ...

Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार - Marathi News | EVM Hack Controversy: Rahul Gandhi and Uddhav Thackeray should apologize; Shiv Sena leader Sanjay Nirupam demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

Sanjay Nirupam on EVM Hack Controversy मुंबईतील अमोल किर्तीकर यांच्या पराभवानंतर माध्यमात आलेल्या एका बातमीमुळे EVM बाबत अनेक प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले, त्यानंतर आता या प्रकरणावरून शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न" - Marathi News | Sanjay Raut Slams Ravindra Waikar Over controversy on counting of votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"

Sanjay Raut And Ravindra Waikar : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai North West Case registered against the relative of Ravindra Vaikar who was talking on the mobile phone on counting of votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातील खोलीत मोबाईलवर बोलणाऱ्या रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण... - Marathi News | Not leading in own constituency, but... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:च्या मतदारसंघात आघाडी नाही, पण...

उत्तर पश्चिमचा निकाल उद्धवसेना आणि भाजपच्या आमदारांचे टेन्शन वाढवणारा ...

निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार! - Marathi News | thackeray group likely to go in court against mumbai north west lok sabha election result 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक पुन्हा होणार? अमोल कीर्तिकरांच्या निकालाला आव्हान देणार, ठाकरे गट कोर्टात जाणार!

Thackeray Group News: उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. ...

अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत - Marathi News | minority votes will be decisive a fight between uddhav sena amol kirtikar and shinde sena ravindra waikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पसंख्याक मते ठरणार निर्णायक; उद्धवसेनेचे कीर्तिकर आणि शिंदेसेनेचे वायकर यांच्यात लढत

या मतदारसंघातील सुमारे ३ लाख ४० हजार अल्पसंख्याक मतदार मतांचे दान टाकतात, हे पाहावे लागणार आहे. ...

यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत - Marathi News | Yashwant Jadhav, Ravindra Vaikar are beneficiaries of Municipal Corporation who looted Mumbai - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत

Loksabha Election - उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ८०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला.  ...