लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा

Ravindra jadeja, Latest Marathi News

VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण... - Marathi News | Shubman Gill hands first Test trophy to this Indian Youngster Narayan Jagadeesan But Ravindra Jadeja Snatches Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

पहिली ट्रॉफी जिंकल्यावर शुबमन गिलनं धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण त्यानंतर एक वेगळ चित्रही पाहायला मिळालं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे! - Marathi News | Kuldeep Yadav Overtakes Mohammed Siraj to Become India's Leading International Wicket-Taker in 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

दिल्लीत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून कुलदीप यादवने दोन्ही डावांमध्ये दमदार कामगिरी केली. ...

IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार? - Marathi News | IND vs WI 2nd Test Day 2 Stumps Imlach survive till stumps after Jadeja's 3-wicket haul West Indies trail India by 378 runs at the end of day's play on Saturday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI 2nd Test :टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?

टीम इंडियाकडून गोलंदाजीत जड्डूचा जलवा! ...

'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO) - Marathi News | IND vs WI 2nd Test Day 1 Sai Sudharsan Stunning No Look Catch Shocks Everyone John Campbell Wicket Ravindra Jadeja Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

नजर हटवली, तरी पठ्ठ्यानं झेल नाही सोडला  ...

IND vs WI: 'सर' रवींद्र जाडेजाच्या नावावर होणार विश्वविक्रम; अवघ्या १० धावांची गरज! - Marathi News | IND vs WI 2nd Test: Ravindra Jadeja Just 10 Runs Away From Joining Kapil Dev in Exclusive 4000 Runs, 300 Wickets Test Club. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'सर' रवींद्र जाडेजाच्या नावावर होणार विश्वविक्रम; अवघ्या १० धावांची गरज!

Ravindra Jadeja: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जाडेजाकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. ...

रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम?  - Marathi News | Along with Rohit Sharma's captaincy, did the selection committee also put an end to the ODI careers of these two senior players? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या कप्तानीसोबत या दोन खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 

Team India News: |ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शनिवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून, निवड समितीने एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माऐवजी शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवल्याने ही निवड काहीशी धक्कादायक ठरली आहे. एकीकडे रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यास ...

IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात! - Marathi News | IND vs WI Ravindra Jadeja Now Has Joint 2nd Most POTM Award For India In Test Eyes On Sachin Tendulkar Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : जड्डूचा मोठा पराक्रम; टेस्टमधील सचिन तेंडुलकरचा महारेकॉर्ड धोक्यात!

जड्डूनं साधला मोठा डाव, द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी ...

IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास! - Marathi News | India Thumps West Indies by an Innings and 140 Runs on Day 3, Take 1-0 Series Lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

India Beats West Indies in 1st Test: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी जिंकला. ...