लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रविंद्र धंगेकर

Ravindra Dhangekar Latest News

Ravindra dhangekar, Latest Marathi News

Ravindra Dhangekar रविंद्र धंगेकर-  आमदार रविंद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे नेते आहेत. कसबा पेठ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते आमदार झाले.
Read More
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार - Marathi News | They are not aware that Dhangekar has defected, they have forgotten; Ajitdada took Dhangekar's news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

धंगेकर आता शिवसेनेत असून त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचा धर्म व युतीची नियमावली, याचे पालन करणे गरजेचे आहे ...

धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर - Marathi News | ravindra dhangekar is a blackmailer his desperate attempt to gain publicity BJP city president's response to Patil's allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धंगेकर ब्लॅकमेलर, प्रसिद्धीसाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न; पाटलांच्या आरोपांवरून भाजप शहराध्यक्षांचे प्रत्युत्तर

धंगेकर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना समजेल अशा भाषेत आम्हीही उत्तर देऊ ...

समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Who is Sameer Patil, where did 100 crores come from?; Eknath Shinde Sena leader Ravindra Dhangekar serious allegation against BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप

गुन्हेगारी विश्वास पोलिसांवर दबाव टाकून गुन्हेगारांना कशी मदत करता येईल हे काम समीर पाटील करतो असा आरोप त्यांनी केला.  ...

कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल - Marathi News | Fights, quarrels, terror happen every day in Kothrud What does Chandrakant patil do? ravindra dhangekar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल

कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत ...

"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा - Marathi News | "I would have been an MP from Pune today, the Congress ticket had been finalized for me"; Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मी आज पुण्याचा खासदार असतो, काँग्रेसचं तिकिट मला फायनल झालं होते, पण..."; वसंत मोरेंचा दावा

जे उमेदवार दिले ते सहा महिन्यात पक्षात राहणार नाही अशी भविष्यवाणी मी केली होती असंही वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकरांबाबत सांगितले. ...

महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Make RANS co-accused in the case of molestation of a female police officer; Dhangekar demands from the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला पोलीस विनयभंग प्रकरणात रासनेंनाही सह आरोपी करा; धंगेकरांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

विनयभंग प्रकरण घडले तेव्हा हेमंत रासने त्याठिकाणी होते, त्यांनी कोंढरेला कुठलाही जाब विचारला नाही ...

Pramod Kondhare : कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका - Marathi News | We will definitely remove the power vested in Kondhare; Shiv Sena leader Ravindra Dhangekar's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढरेंना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू;रवींद्र धंगेकरांची टीका

भाजपच्या पदाधिकाऱ्याचे महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन ...

माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे - Marathi News | Former Mayor Kamal Vyavare returns to Congress; Suspension lifted despite contesting against the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी महापौर कमल व्यवहारे यांची काँग्रेसमध्ये घरवापसी; पक्षाविरोधात लढूनही निलंबन मागे

नगरसेवक पदापासून ते महापौर, महिला प्रदेशाध्यक्ष अशा पदांवर काँग्रेसमध्येच काम केले आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण पटले नाही म्हणून म्हणून पक्ष सोडला. आता ते कारणच राहिलेले नाही. ...