लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा फुटली नवी पालवी - Marathi News | The hope of the minister is renewed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मंत्रीपदाच्या आशेला पुन्हा फुटली नवी पालवी

शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होत नाही, हे जसजसे पुढे येत गेले, तसतसा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमधील आनंद मावळला होता. मात्र, शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे समजल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. ...

खेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी - Marathi News | Loss of crores of water to the farmers of the village | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेडमधील शेतकऱ्यांची पावणेसात कोटींची हानी

खेड तालुक्यात क्यार वादळामुळे पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले. या नुकसानाचे पंचनामे आता पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६ कोटी ७६ लाख ९४ हजार २६५ रुपयांचे नुकसान झाले आ ...

नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी - Marathi News | Sanjeevani from the grant of the drainage scheme | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी

श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामा ...

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती, औषधी गुणधर्म सिद्ध - Marathi News | From cashew nuts to drug production, medicinal properties proved | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काजूच्या चिकापासून औषध निर्मिती, औषधी गुणधर्म सिद्ध

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा य ...

रस्ता चौपदरीकरणामुळे जिल्हा परिषदेला फटका, कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Zilla Parishad hits the road due to road widening, loss of billions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्ता चौपदरीकरणामुळे जिल्हा परिषदेला फटका, कोट्यवधींचे नुकसान

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणामध्ये जिल्हा परिदेषदेचे सुमारे २ कोटी ६७ लाख ३५ हजार ४८९ रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या इमारतींचे मुल्यांकन झालेले नाही. त्यामुळे या नुकसानामध्ये आणखी कोट्यवधी रुपयांच ...

चिपळूणच्या नाट्यगृहाचे ऑडिट सुरू, नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Audit of Chiplun theater is underway, the final phase of renovation work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणच्या नाट्यगृहाचे ऑडिट सुरू, नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...

प्रेषित पैगंबरांनी दिलेल्या तत्त्वांचे आचरण व्हावे : प्रवीण मुंढे - Marathi News | Follow the principles given by the Prophet: Praveen Munde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रेषित पैगंबरांनी दिलेल्या तत्त्वांचे आचरण व्हावे : प्रवीण मुंढे

प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ...

आरोग्यासह शाळेसाठी एक धाव, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | A run for the school with health, spontaneous response from competitors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आरोग्यासह शाळेसाठी एक धाव, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता. ...