लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

तळीरामांचा घसा कोरडाच - परवानगी नाकारल्याने दुकाने बंदच - Marathi News | Taliram's throat is dry | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तळीरामांचा घसा कोरडाच - परवानगी नाकारल्याने दुकाने बंदच

रत्नागिरी : ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांसाठी सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या शिथिलतेमध्ये ... ...

रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का? - Marathi News | District administration appeals to Ratnagirikar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीकर जिल्हा प्रशासनाचे हे आवाहन पाळणार का? एकजुटीने कर्तव्य बजावतील का?

रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने चार रूग्ण आढळले असून, या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आलेले होते. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तत्काळ निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. ते अन्य कोणाच्याही संपर्कात आलेले नसून कोणीही घाबरून जाऊ नये. ग्रामीण भागात ...

CoronaVirus रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित सापडले - Marathi News | CoronaVirus Two more corona patient found in Ratnagiri district hrb | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित सापडले

मंडणगड, संगमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आहेत. ...

कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरीत दाखल - Marathi News | 18 students from Kota admitted to Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोटा येथून १८ विद्यार्थी रत्नागिरीत दाखल

या विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून आणण्यासाठी परिवहन मंत्री अ‍ॅॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही प्रयत्न केले. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश तसेच गुजरात राज्यांतून महाराष्ट्रात आणण्यात आले. ...

मनोरुग्णांसाठी आता ‘सांगली सिव्हिल’च आशेचा किरण - Marathi News | Sangli Civil is now a ray of hope for the mentally ill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनोरुग्णांसाठी आता ‘सांगली सिव्हिल’च आशेचा किरण

रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात नियमित आणि मोफत उपचार घेणाºया रुग्णांना खासगी मनोरुग्णालयात उपचारासाठी जाणे व औषधोपचाराचा खर्च परवडत नाही.. यातच तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधे घेणे योग्य नसते. संबंधित रुग्णांना आवश्यक औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच ...

चिमुकली पाहतेय वाट; आई-बाबा कोरोना लढ्यात; घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागतय - Marathi News | Wait to see Chimukali; Parents fight Corona | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिमुकली पाहतेय वाट; आई-बाबा कोरोना लढ्यात; घरदार सोडून, नात्याची माणस सोडून कर्तव्य बजवावे लागतय

आजीबरोबर पूर्वा गावी गेली. हे दाम्पत्य आपले ह्यकर्तव्यह्ण बजावू लागले. ड्यूटीवरून घरी आले की पूर्वाच्या आठवणीने व्याकूळ झालेले हे दाम्पत्य व्हिडीओ कॉलवरून तिच्याशी बोलते. त्यावेळी ती आई... बाबा... म्हणून हाका मारते आणि या दोघांतील खाकी वर्दीतील अधिका ...

घराच्या गॅलरीतच अडकले विवाहबंधनात-- पाच जणांच्या उपस्थितीत विवाह - Marathi News | Stuck in the gallery of the house | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घराच्या गॅलरीतच अडकले विवाहबंधनात-- पाच जणांच्या उपस्थितीत विवाह

या सोहळ्याबद्दल बोलताना भाऊ मोहिते यांनी हा उपक्रम महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  अत्यंत साधेपणाने व कमी व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला असल्याने खर्चात बचत झाली आहे. ...

शाळेच्या वर्गखोलीतच तिने दिला बाळाला जन्म - Marathi News | She gave birth to the baby in the school classroom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शाळेच्या वर्गखोलीतच तिने दिला बाळाला जन्म

रात्री १ वाजून २ मिनिटांनी रेणुका राठोड या मजूर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसुती झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी १०८ रुग्णवाहिका आली. त्यानंतर महिलेला खासगी रूग्णालयात दाखल केले. दवाखान्यातून पुन्हा ऊर्दू शाळेत आणले आहे. ...