31st December party Ratnagiri -लॉकडाऊन शिथील होताच कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ लागले आहेत. पर्यटक निवासासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानांना प्रथम पसंती देत असल्याने सध्या कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील निवासस्थानांचे १०० टक्के आरक ...
Ratnagiri Nagar Parishad - खाऊगल्लीतील एका व्यावसायिकाने नगरसेवक आणि पदाधिकारी हप्ते घेतात, असे आरोप केले होते. यावर सर्वसाधारण सभेसमोर खाऊगल्ली कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव होता. त्यावर खाऊगल्लीत व्यावसायिकांवर निर्बंध लावण्याचा निर्णय मंगळवारी नगर ...
CoronaVirus Ratnagiri-ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १६ परदेशी व्यक्ती आल्या आहेत. यापैकी १५ ...
Winter Mango Ratnagiri- गेले चार दिवस कडकडीत पडलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. कोकणच्या अर्थकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या आंबा पिकाचा हंगाम थंडीअभावी लांबण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते. मात्र, डिसेंबर संपत ...
Government Ratnagiri- प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्ह्यातील २२ हजार ३४८ मातांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. लाभधारक मातांच्या बँक खात्यामध्ये या योजनेतून ९ कोटी २० लाख ५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे ...
Chiplun No Plastic- चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र, डाऊ केमिकल कंपनी आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...
TraficPolice Bike Ratnagiri- सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी दुचाकीला आरसा लावणे बंधनकारक आहे. पण स्वारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी आतापर्यंत असे आरसे न लावणाऱ्या तब्बल ३,६१९ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...
Crime News RatnagiriNews-घरगुती वादातून पतीने पत्नीवर कांदा कापायच्या सुरीने पोटावर वार करून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धवल कॉम्प्लेक्स आवारात घडली. आसावरी अमोल ...