लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : गुहागरात शिवसेना, राष्ट्रवादीच्या जाहीर सभांची तयारी - Marathi News | Ratnagiri: Preparations for Shiv Sena, NCP's public meetings in Guhagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गुहागरात शिवसेना, राष्ट्रवादीच्या जाहीर सभांची तयारी

गुहागर नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा प्रचाराचा वेग आता वाढला आहे. शहर विकास आघाडीकडून अंतिम टप्प्यात उद्योगमंत्री अनंत गीते व राष्ट्रवादीकडून आमदार भास्कर जाधव यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या सभांमधून राजकीय शर्यतीत वरचढ कोण? याबाबत शहरात चर ...

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प २०२३पर्यंत पूर्ण होणार, माध्यमातून परिसराचा कायापालट होईल - Marathi News | Ratnagiri: The refinery project will be completed by 2023, through which the area will get transformed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प २०२३पर्यंत पूर्ण होणार, माध्यमातून परिसराचा कायापालट होईल

तब्बल तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि. प्रकल्पात बांधकामादरम्यान दीड लाख रोजगार उपलब्ध होतील. हा प्रकल्प २०२३ सालापर्यंत पूर्णत्त्वास जाईल आणि त्या माध्यमातून या परिसराचा कायापालट होईल, अशी माहिती प्रक ...

रत्नागिरी : देवरूखात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही, पुतळ्यासह परिसरावर करडी नजर - Marathi News | Ratnagiri: CCTV and statue in front of Babasaheb statue of Goddess | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देवरूखात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही, पुतळ्यासह परिसरावर करडी नजर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देवरूखातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे. ...

रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद - Marathi News | Ratnagiri: The dramatic heroes of the drama were beaten by the boats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : उकाड्याने हैराण झालेल्या नाट्यरसिकांनी नाटकच पाडले बंद

नाट्यगृहातील वातानुकुलीत यंत्रणा बंद असल्याने झालेल्या प्रचंड उकाड्यामुळे नाट्यरसिकांनी शनिवारी रात्री झालेला नाटकाचा प्रयोग मध्यंतरानंतर काही काळ थांबवला. वातानुकुलीत नाट्यगृहाची वातानुकूलित प्रयोगाची तिकिटे काढलेली असताना व तसे नाटकाच्या जाहिरातीत ...

विमानतळासाठी ३५0 कोटींचा निधी देणार - Marathi News | Rs 350 crores for the airport | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विमानतळासाठी ३५0 कोटींचा निधी देणार

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आपला मानस असून, त्यासाठी ‘टाईम बाऊंड’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ही कामे मार्गी लागण्याबरोबरच विमानतळांच्या पायाभूत सुविधांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी उपलब्ध करून ...

रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात २३ हजार कोटींचा घोटाळा - Marathi News | 23,000 crore scam in Ratnagiri's Public Works Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात २३ हजार कोटींचा घोटाळा

सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा राज्यात सुमारे ९ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामात झाल्याचा आरोप आमदार उदय सामंत यांचे बंधू व प्रसिद्ध बांधकाम ठेकेदार किरण सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत के ...

रत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेट, विमानसेवा लवकर सुरु होणार - Marathi News | Ratnagiri, Chhipi airports to meet Suresh Prabhu tomorrow, the airline will start soon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, चिपी विमानतळांना उद्या सुरेश प्रभू यांची भेट, विमानसेवा लवकर सुरु होणार

कोकणच्या पर्यटन व औद्योगिक विकासासाठी महत्त्वाची असलेली प्रवासी विमानसेवा लवकर सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू हे १ एप्रिल रोजी रत्नागिरी विमानतळ व सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची पाहणी करणार आहेत. ...

रत्नागिरी जिल्हा जातपडताळणी समिती राज्यात द्वितीय, बार्टी, पुणेतर्फे गौरव - Marathi News | Ratnagiri District Jatapadalani Samiti in the State II, Barti, Pune by Gaurav Gaurav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा जातपडताळणी समिती राज्यात द्वितीय, बार्टी, पुणेतर्फे गौरव

रत्नागिरी येथील जिल्हा जातपडताळणी समितीला शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेतर्फे गौरविण्यात आले आहे. ...