लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी भरलेत अर्ज - Marathi News | 34 thousand farmers in the Ratnagiri district, debt relief, 1,948 farmers filled the application | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात ३४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, १ हजार ९४८ शेतकऱ्यांनी भरलेत अर्ज

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४ हजार २२२ शेतकऱ्यांना ६४ कोटी ३९ लाख रूपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्याप अर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. ...

रत्नागिरी : आयुक्तांकडून उक्षीतील कातळशिल्पाची पाहणी - Marathi News | Ratnagiri: Inspection of the sculptured by the commissioner | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आयुक्तांकडून उक्षीतील कातळशिल्पाची पाहणी

कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांनी उक्षी - बनाचीवाडी येथील संरक्षित कातळ खोद शिल्पाची पाहणी केली. ...

रत्नागिरी : दारुबंदीतून जमलेल्या पैशातून उभारली नळपाणी योजना - Marathi News | Ratnagiri: Nalpani scheme set out from the money collected from alcohol | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : दारुबंदीतून जमलेल्या पैशातून उभारली नळपाणी योजना

चिपळूण तालुक्यातील खेरशेत - बेंडलवाडीतील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपूर्वी दारुबंदी करून जमा झालेल्या रकमेतून ३५ लाख रुपयांमधून नळपाणी योजना राबवली. त्यामुळे वाडीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. हे काम वाखाणण्याजोगे असून, त्यांचा आदर्श ...

रत्नागिरी : पॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम , आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय - Marathi News | Ratnagiri: Packaging, Lack of Extra Payments: Ashok Walam, Project Cooperative on Agitators, Brokers are being released | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पॅकेज, जादा मोबदल्याचे आमिष : अशोक वालम , आंदोलकांच्या अंगावर प्रकल्पसमर्थक, दलालांना सोडले जातेय

रिफायनरी प्रकल्पाला आमचा प्रखर विरोध असतानाही शासनातर्फे पॅकेज व वाढीव मोबदल्याच्या नावाखाली प्रकल्पसमर्थक व दलालांना आंदोलकांच्या अंगावर सोडले जात आहे. जे आंदोलक त्यांचे ऐकत नाहीत, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचा डाव असल्याचा संशय कोकण रिफायन ...

रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी - Marathi News | Ghatanad of the Ratnagiri Bharip Mahasangh, slogan against the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भारिप महासंघाचा घंटानाद, शासनाविरोधात घोषणाबाजी

रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वाराजवळ भारिप बहुजन महासंघ, रत्नागिरी कमिटीच्या वतीने मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी घंटानाद करण्यात आला. यावेळी शासनाविरोधात नाराजी व्यक्त करीत घोषणाबाजीही करण्यात ...

रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली - Marathi News | Ratnagiri: Even the most expensive hapus, climate change has flooded: Mango grow in other states | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : अजूनही हापूस महागच, हवामानातील बदल भोवला : अन्य राज्यातून आंब्याची आवक वाढली

हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर झाला आहे. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. सोमवारी ६४ हजार १५७ आंबा पेट्या विक्रीला गेल्या होत्या. मंगळवारी एपीएमसी मार्केट, वाशीमध्ये ३५ हजार ७१२ आंबा पेट्या विक्रीला होत्या. ...

रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन - Marathi News | Ratnagiri: Ratnagiri No. 1 in petrol prices in important cities | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत रत्नागिरी नंबर वन

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च द ...

रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला ! - Marathi News | Ratnagiri: In the election of Devrukh Nagar Panchayat, there was a lot of excitement and excitement. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी पारा चढला !

देवरूख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे. एकीकडे उन्हाचा पारा जसजसा वाढतोय तसतसा नगरपंचायत निवडणूक प्रचारातील आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींचा पारादेखील वाढायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांना भाजप ...