लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण - Marathi News | Tibetan harassment by living in a container | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, ...

दिवाळीसाठी आलेली चणाडाळ अजून गोदामात - Marathi News | The warehouse for Diwali is still in the warehouse | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळीसाठी आलेली चणाडाळ अजून गोदामात

दिवाळीसाठी गोरगरिबांना स्वस्त दरात उपलब्ध करण्यात आलेली २४० क्विंटल चणाडाळ येथील शासकीय गोदामात पडून आहे. या विषयीची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना मिळताच तातडीने पुरवठा विभागाला या डाळीचे वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

चिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारी - Marathi News | Chiplun defeats Sena Jivari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणचा पराभव सेनेच्या जिव्हारी

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सदानंद चव्हाण यांचा तब्बल ३० हजार मतांच्या फरकाने झालेला दारुण पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. हे शल्य कायम असतानाच आता शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनीही आ ...

एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश - Marathi News | Scorpion kills 3 people a day | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश

रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. ...

पावसामुळे तयार होईनात गड-किल्ले; बच्चे कंपनीमध्ये नाराजी - Marathi News | The castle is not ready for rain; Baby company angry | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसामुळे तयार होईनात गड-किल्ले; बच्चे कंपनीमध्ये नाराजी

पावसामुळे मोकळ्या जागेत किल्ले उभारणे अशक्य असल्याने सध्या तरी इमारतींच्या बेसमेंटमध्ये किल्ले तयार करण्यात येत आहेत. ...

आधीच मंदी अन् पावसालाही जोर - Marathi News | Already stress the recession and the rain | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आधीच मंदी अन् पावसालाही जोर

आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत. ...

परतीच्या पावसाने शेतकरी अजून संकटात -गुहागर -आबलोलीत भातशेतीचे नुकसान - Marathi News | Farmers still in crisis due to return rains | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परतीच्या पावसाने शेतकरी अजून संकटात -गुहागर -आबलोलीत भातशेतीचे नुकसान

शेतातून भर पावसाळ्यासारखे पाणी पुन्हा वाहू लागले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर भाताला मोड येऊन पीक वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा मेटाकुटीस झाला आहे. ...

पोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजली - Marathi News | Tribute to Ratnagiri by police martyr | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलीस हुतात्मा दिनी रत्नागिरीत श्रद्धांजली

पोलीस स्मृतीदिनानिमित्त रत्नागिरीतील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर सोमवारी सकाळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. ...