लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे - Marathi News | In Ratnagiri district, seventeen lakh 7 thousand seven times online | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑनलाईन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे

सिंधुदुर्गनगरी, दि. १२ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या ... ...

६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार - Marathi News | No reservation in 5 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :६२ वर्षात आरक्षणच नाही --आता बहिष्कार टाकणार

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार असून, त्यासाठी प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यावर प्रशासनाकडून हरकती मागविण्यात आल्या असून, कापसाळ ग्रामपंचायतीतील बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे. ...

जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांचा उद्रेक; अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Outbreak of farmers for land compensation; Attempt to burn diesel on a limb | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकºयांचा उद्रेक; अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्ह्यातील घटना; अगोदर जमिनीचा मोबदला द्या मगच शेतात पाऊल टाका, शेतकºयांचा सवाल ...

रत्नागिरी जिल्ह्यात सतरा लाख २५ हजार सातबारा ऑनलाईन - Marathi News | Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात सतरा लाख २५ हजार सातबारा ऑनलाईन

त्यासाठी सर्व तलाठी रात्रं-दिवस काम करीत आहेत. काही तलाठी तर सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. जिल्ह्यात केवळ २६९ तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे सात ते ८ हजार सातबारांच्या दुरूस्तीसह सातबारा उतारे संगणकीकृत करण्याचे कामही देण्यात आले आहे. ...

वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले - Marathi News | Chiplunkar's salute to the bravery of the brave soldiers | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले

२००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. ...

मागासवर्गीयांवर शिक्षक भरतीत अन्याय - ५० टक्के कपात - मुंबईत डी. एड्, बी एड्.धारकांचे आंदोलन - Marathi News | Recruitment of teachers on backward classes | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मागासवर्गीयांवर शिक्षक भरतीत अन्याय - ५० टक्के कपात - मुंबईत डी. एड्, बी एड्.धारकांचे आंदोलन

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात डिसेंबर २०१७मध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी (भरती परीक्षा) घेण्यात आली होती. त्यानंतर २०१९मध्ये यातून सुमारे पाच हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मात्र, या भरतीत मागासवर्गीय रिक्त पदांना कात्री लावण्य ...

अटी, शर्थींमुळे रखडले चिपळूण बाजारपेठेचे रूंदीकरण - Marathi News | The widening of the market of Chiplun is maintained | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अटी, शर्थींमुळे रखडले चिपळूण बाजारपेठेचे रूंदीकरण

पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आजतागायत त्याला मूर्त स्वरूप आलेले नाही. परिणामी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशातच व्यापाऱ्यांनी रूंदीकरणासाठी काही अटी व शर्थी ठेवल्या ...

दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल - Marathi News | Teachers' attitude towards providing quality, quality education | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचा कल

शैक्षणिक अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांची माहिती अवगत व्हावी, यासाठी विविध उपक्रमात सहभागी करून घेत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहेत. शिक्षणाबरोबर कला, क्रीडा क्षेत् ...