जनआशीर्वाद यात्रेपासून सुरू झालेले भाजपमागचे शुल्ककाष्ठ अजूनही संपलेले नाही. ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्यापासूनच नाट्यमय घडामोडी घडतच आहेत. ...
याच वेळी राणे यांनी काही जुन्या प्रकरणांनाही हात घातला. सुशांतसिंह राजपूत हत्या आणि दिशा सालियान प्रकरण अद्याप संपलेले नाही. नारायण राणेच्या पाठी लागू नका, नाही तर मी आता थोडच बोलतोय, मग सर्वच बोलाव लागेल. ते परवडणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला आ ...