लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रसिका सुनिल

रसिका सुनिल

Rasika sunil, Latest Marathi News

 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका सध्या गाजते आहे. विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावते आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. 
Read More
शनाया अमेरिकेला नाही तर नव्या वाहिनीवरुन रसिकांच्या भेटीला?, फॅन्समध्ये कुजबूज आणि चर्चा - Marathi News | Shanaya Not Going To U.S,Will Feature In New Serial Of New Channel, Buzz In Fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शनाया अमेरिकेला नाही तर नव्या वाहिनीवरुन रसिकांच्या भेटीला?, फॅन्समध्ये कुजबूज आणि चर्चा

यशस्वी राधिका, अहंकारी गुरु आणि साऱ्यांची लाडकी शनाया यांच्या अवतीभवती फिरणारं कथानक यामुळे मालिका रंजक झाली आहे. अशातच मालिकेतील रसिकांची लाडकी असलेली शनाया फेम अभिनेत्री रसिका सुनील ही मालिकेतून अचानक एक्झिट घेत आहे. ...

Exclusive: ही असणार गॅरीची नवी शनाया,'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत होणार तिची ग्रँड एंट्री! - Marathi News | Exclusive: This will be Gary's new Shanaya, will make grand entry in maza navryachi bayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: ही असणार गॅरीची नवी शनाया,'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत होणार तिची ग्रँड एंट्री!

शनायाने या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारत असली तरी तिच्या भूमिकेत एक वेगळेपण आहे. निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली आहे. ...