तेजस्वी यादव यांनी पदाचा दुरुपयोग आणि अवास्तव खर्च केला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ५० हजारांचा दंड लावून बंगला खाली करण्यास भाग पाडले नसते, असंही मोदी म्हणाले. ...
राजद नेते रघुवंश प्रसाद सिंह यांना तेजस्वी यादव यांच्याविषयी विचारण्यात आले तेव्हा, ते म्हणाले आपल्याला तेजस्वी यांचा पत्ता माहित नाही. कदाचित, तेजस्वी यावद विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी गेले असतील, पण मी हे खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, असंही ...
संबंधीत योजना विभागातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल सहा कोटींच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता अचानक मंजुरी रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. ...
पराभवावर सर्वांनी मिळून मंथन करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व विरोधीपक्ष भाजपला हटविण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, संपूर्ण देशात या लोकांचा संदेश पोहचलाच नाही. त्यामुळे अपयश आल्याचे लालू यांनी विश्लेषणात म्हटले. ...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला. ...