लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार - Marathi News | Demand for the removal of the idols of Sri Rama; A manufacturing plant at Moradabad will make a replica of Ramlalla's statue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीरामाच्या मूर्तींना माेठी मागणी; मुरादाबादमध्ये निर्मिती, रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती बनविणार

श्रीराम मंदिरामुळे मुरादाबादमधील शिल्पकारांच्या हातालाही मोठे काम मिळणार आहे. ...

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे विशेष अनुष्ठान, जनतेसाठी दिला खास संदेश - Marathi News | pm modi special message on his special anushthan ahead of ramlala pranpratishtha at ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आजपासून पीएम मोदींचे विशेष अनुष्ठान, जनतेसाठी दिला खास संदेश

पीएम मोदींनी आजपासून रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष अनुष्ठान सुरू केले आहेत. ...

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते! - Marathi News | Refusal of 4 Shankaracharyas to Pranapratistha ceremony They said Puja is not done in the temple partially! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास ४ शंकराचार्यांचा नकार; म्हणाले, अर्धवट मंदिरात पूजा होत नसते!

देशातील चार प्रमुख शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले ...

लालकृष्ण अडवाणींसह जोशीही अयोध्येला; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती - Marathi News | murli manohar Joshi to Ayodhya with LK Advani; Attendance at Pran Pratistha ceremony of ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण अडवाणींसह जोशीही अयोध्येला; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपींना बोलावण्यात आले आहे ...

श्रीराम ध्वज व अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री; होणार २०० कोटींचा व्यवसाय - Marathi News | Rampage sale of Shriram flags and other materials; 200 crore business will be done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम ध्वज व अन्य साहित्यांची धडाक्यात विक्री; होणार २०० कोटींचा व्यवसाय

- झेंडे, दुपट्टे, तोरण लायटिंग, बिल्ले, बॅच, टी-शर्ट, टोपी व अन्य साहित्यांना प्रचंड मागणी : नागपुरातून संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यात विक्री ...

सांगलीचा रंगावलीकार गोव्यात साकारतोय प्रभू रामाची शंभर फुटी रांगोळी - Marathi News | A 100 foot rangoli of Lord Rama is created by a Sangli painter in Goa | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीचा रंगावलीकार गोव्यात साकारतोय प्रभू रामाची शंभर फुटी रांगोळी

सांगली : अलौकिक कलाप्रकाराने अनेक जागतिक विक्रम नोंदविलेले सांगलीचे रंगावलीकार आदमअली मुजावर गोव्यामध्ये शंभर फूट उंच व पन्नास फूट ... ...

'तारक मेहता...' फेम अभिनेत्यालाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, म्हणाले... - Marathi News | tarak mehta ka ooltah chashmah fame actor shailesh loadha received ram mandhir pranpratishtha ceremony invitation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...' फेम अभिनेत्यालाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण, म्हणाले...

'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम शैलेश लोढा यांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेचं आमंत्रण मिळालं आहे. ...

तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण - Marathi News | Preparations in Ayodhya in final stage; A special invitation to the Sarsangh Chalak mohan bhagwat also for the Ram Mandir ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तयारी अंतिम टप्प्यात; सरसंघचालकांनाही अयोध्येतील सोहळ्याचं खास निमंत्रण

राजकीय नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी, क्रिकेटर्सं आणि कारसेवकांचा समावेश आहे. आता, सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे.  ...