लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?' - Marathi News | "She was the daughter of Maharashtra, who were the brothers?" | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'‘त्या’ महाराष्ट्राच्या कन्या होत्या तर भावे कोण होते?'

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा सवाल : ‘राम मंदिरच का?’ पुस्तकाचे प्रकाशन ...

...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ - Marathi News | We Will Solve Ayodhya Issue In Just 24 Hours Says Up Cm Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ

लवकरात लवकर निकाल देण्याचं सर्वोच्च न्यायालयाला आवाहन ...

'मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर निव्वळ पब्लिसिटी स्टंट' - Marathi News | pravin togadia on narendra modi tea selling issue ram mandir slams bjp rss lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर निव्वळ पब्लिसिटी स्टंट'

पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून आपण चहा विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला होता असे सांगतात. मात्र मोदींनी कधीच चहा विकला नाही असा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. ...

साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार - Marathi News | Yogi Adityanath govt announces pension for sadhus in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साधू संतांचे अच्छे दिन येणार; सरकार पेन्शन देणार

राम मंदिरावरुन आक्रमक झालेल्या साधू संतांना शांत करण्याचे प्रयत्न ...

‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’ - Marathi News | 'When I went to Ayodhya, felt that Ram temple would be built and returned!' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘अयोध्येत गेले, तेव्हा वाटले राम मंदिर बांधूनच परत येतील!’

अयोध्येत गेले, तेव्हा असे वाटले होते की, आता राम मंदिर बनवूनच परत येतील. ...

राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर - Marathi News | Add Ram mandir in your election manifesto, then we will support you; VHP offers Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिराचा जाहीरनाम्यात समावेश करा, पाठिंबा देतो; विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसला ऑफर

पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढता आलेला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा   - Marathi News | Ram Mandir will be built, but after Congress comes to power, Harish Rawat claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर बनणार, पण काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर, हरिश रावत यांचा दावा  

जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हाच राम मंदिर बांधले जाईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केला आहे ...

सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर; रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण - Marathi News | Ram temple after government and court decision; Ravsaheb Danvani explanation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिर; रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण

सोलापूर : पहले सरकार की पहले राममंदिर याचे उत्तर असे देता येणार नाही. सरकार आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर ... ...